SSC Phase 13 Recruitment 2025 I एसएससी फेज 13 भरती I SSC Selection Post Phase 13 I Best job opportunities 2025
स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी दरवर्षी विविध सिलेक्शन पदांसाठी पात्र असलेल्या दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेते. तसे नोटिफिकेशन २ जून २०२५ रोजी अर्ज फॉर्मसह जाहीर करण्यात आले आहे. इच्छुक उमेदवार सिलेक्शन पदाच्या १३ व्या परीक्षेसाठी २०२५ साठी अर्ज करू शकतात,जे २ ते २३ जून २०२५ दरम्यान www.ssc.gov.in वर उपलब्ध असणार आहेत म्हणजेच २३ जून २०२५ ही शेवटची तारीख आहे .
विविध पदांचे वेतन रीजन नुसार बदलते आणि लेव्हल १ ते ७ पर्यंतच्या नोकरीशी संबंधित विविध वाढ आणि भत्ते असतात. निवड पदांसाठी मूळ वेतन ५२००/- ते ३४८००/- रुपये आणि ग्रेड पे १९००/- ते ४८००/- रुपये पर्यंत असते कारण पदानुसार वेतन वेगळे असते.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
स्टाफ सिलेक्शन कमिशन, एसएससी दरवर्षी विविध सिलेक्शन पदांसाठी पात्र असलेल्या दहावी उत्तीर्ण, बारावी उत्तीर्ण आणि पदवीधरांच्या भरतीसाठी ऑनलाइन परीक्षा घेते. तसे नोटिफिकेशन २ जून २०२५ रोजी अर्ज फॉर्मसह जाहीर करण्यात आले आहे.
SSC Phase 13 Recruitment 2025 Notification I एसएससी फेज 13 भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
SSC Phase 13 Recruitment 2025 Application I एसएससी फेज 13 भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.