Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25 | मिळवा 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप… | Best Scholarships 

Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25 | मिळवा 50 हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप… | बेस्ट Scholarships 

  आजच्या ब्लॉगमध्ये स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप ( Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 ) या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या स्कॉलरशिप मुळे गरजू, हुशार आणि पात्र विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो. चला तर सुरू करूयात…

Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25  –

  • Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 Eligibility | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25 पात्रता –
  • Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 Benefits | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप फायदे :
  • Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 required  documents | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे :
  • Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 required  Application | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिपसाठी अर्ज :
  • – भारतातील सरकारी किंवा खाजगी संस्थांमध्ये अभियांत्रिकी, वैद्यकीय, आर्किटेक्चर इत्यादी आणि इतर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम सह प्रोफेशनल कोर्सेस शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य प्रदान करण्याचा उद्देश स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिपचा आहे. 

    – SDEF ( Swami Dayanand Education Foundation ) चे उद्दिष्ट आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या  हुशार विद्यार्थ्यांना पाठिंबा देणे, अशा विद्यार्थ्यांना  त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास सक्षम करणे आहे. 

    – पात्र आणि निवड झालेल्या उमेदवारांना त्यांचे उच्च शिक्षण सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी 50,000 रुपयांपर्यंत किंवा त्यांच्या पदवीच्या कालावधीत 2,00,000 रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. 

    Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 last date to apply  | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25  अर्ज करण्याची शेवटची तारीख : ३१ ऑगस्ट २०२४

    * नमूद केलेली अंतिम मुदत तात्पुरती आहे. या शिष्यवृत्तीची अंतिम मुदत नाही; निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अर्ज स्वीकारले जातील.

    Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 Eligibility | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप 2024 25 पात्रता –

    – पहिल्या वर्षासाठी वय 19 वर्षे आणि दुसऱ्या वर्षासाठी 20 वर्षे असावे.

    – अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि आर्किटेक्चर यांसारख्या व्यावसायिक क्षेत्रात तसेच इतर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्रॅम मध्ये शिक्षण घेणारे विद्यार्थी या स्कॉलरशिप साठी अर्ज करू शकतात.

    – सरकारी किंवा सरकारी अनुदानित शाळांमध्ये शिक्षण घेतले असावे. 

    – खाली नमूद केलेल्या शैक्षणिक आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे:

     फ्रेशर्स (1ले वर्ष): सीबीएसईमध्ये किमान 80% किंवा इतर बोर्डांमध्ये 12 वी साठी 70% गुण आवश्यक.

    Continuing विद्यार्थी (दुसरे वर्ष): किमान 8.0 चे CGPA

     – वार्षिक  कौटुंबिक उत्पन्न ₹ 8,00,000 पेक्षा कमी असणे आवश्यक आहे.

    टीप:- 

    – फक्त प्रथम आणि द्वितीय वर्षाचे पदवीधर विद्यार्थी पात्र आहेत. 

    – फक्त तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी जास्तीत जास्त एक गॅप वर्षाची परवानगी असणार आहे.

    Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 Benefits | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप फायदे :

    ४ वर्षासाठी,

    • JEE/NEET रँक धारक (रँक्स 1-1,000) : ₹50,000
    • JEE/NEET रँक धारक (रँक्स 1,001-2,000) : ₹40,000
    • JEE/NEET रँक धारक (रँक्स 2,001-3,000) : ₹30,000
    • 3,000 च्या वर : ₹20,000 

    पदवी पूर्ण होईपर्यंत दरवर्षी,

    सर्व नॉन टेक्निकल कोर्सेस जसे की B.A./B.Sc./B.Com  ( फक्त महिला विद्यार्थ्यांसाठी ) :₹10,000 प्रतिवर्ष

    टीप: शिष्यवृत्तीचा निधी संबंधित शैक्षणिक संस्थांच्या बँक अकाउंट मध्ये थेट वितरित केला जाईल.

    Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 required  documents | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिपसाठी आवश्यक कागदपत्रे :

    – लेटेस्ट पासपोर्ट साईज फोटो 

    – सरकारने जारी केलेले ओळखपत्र जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदार ओळखपत्र इ.) – यापैकी एक.

    अकॅडमीक ट्रान्सस्क्रिप्ट्स: 

    – इयत्ता 10 आणि 12 गुणपत्रिका/प्रमाणपत्रे 

    – सर्व सेमिस्टर/टर्म-वाइज स्कोअरसाठी मार्कशीट्स (लागू असल्यास)

    ऍडमिशन डॉक्युमेंट्स :

    -सीट अलॉटमेंट लेटर (if applicable)

    -फि रीसीटची कॉपी  (if applicable )

    व्हिडिओ रिक्वायरमेंट:

    – शॉट व्हिडिओ इंट्रोडक्शन आणि ॲकॅडमीक बॅकग्राऊंड माहिती.

    – कौटुंबिक आर्थिक परिस्थिती आणि गृहनिर्माण याविषयी चर्चा करणारा पालकांसह एक छोटा व्हिडिओ.

    – स्वामी दयानंद सरस्वती यांच्याबद्दलची तुमची समज स्पष्ट करणारा एक छोटा व्हिडिओ. 

    – वंदे मातरमच्या संपूर्ण सहा श्लोकांचे पठण करणाऱ्या अर्जदाराचे व्हिडिओ रेकॉर्डिंग.

    आर्थिक कागदपत्रे (लागू असल्यास): 

    शैक्षणिक कर्जाची प्रत (लागू असल्यास) कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (एक निवडा): 

    – पगार प्रमाणपत्र/पगार स्लिप (गेल्या ३ महिन्यांसाठी) 

    – आयकर रिटर्न फॉर्म 

    – पेन्शन प्रत (लागू असल्यास)

    निवासी पुरावा (कोणताही):

    – गेल्या सहा महिन्यांची युटिलिटी बिले (वीज, गॅस, टेलिफोन, पाणी) (अर्जदाराच्या नावावर किंवा पालकांच्या नावाने)

    –  मागील एक वर्षाचे बँक स्टेटमेंट (अर्जदाराच्या नावावर किंवा पालकांच्या नावावर).

    अतिरिक्त कागदपत्रे (लागू असल्यास):

    – शेतजमिनीची कागदपत्रे/ दुकानाची छायाचित्रे (लागू असल्यास) 

    – स्व-घोषणा (अर्जात दिलेल्या प्रोफॉर्मा नुसार) 

    – घरातील चित्रे – आत आणि बाहेर (4 फोटो) आणि कौटुंबिक छायाचित्र 

    – शैक्षणिक उत्कृष्टता प्रमाणपत्रे/पुरस्कार (असल्यास)

    टीप:- शिष्यवृत्तीचे नियम आणि गाईडलाईन्स मॅनेजमेंट मार्फत कधीही बदलू शकतात. अर्जदारांना सर्वात लेटेस्ट माहितीसाठी अर्ज पोर्टल वेळोवेळी तपासावे.

    Swami Dayanand Education Foundation Merit-cum-Means Scholarship 2024-25 required  Application | स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिपसाठी अर्ज :

    – अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    – त्यानंतर ” Apply” या बटनावर क्लिक करा. 

    – जर आपण रजिस्ट्रेशन केलेले असेल तर स्वामी दयानंद एज्युकेशन फाउंडेशन मेरिट कम मीन्स स्कॉलरशिप या पेजवर रिडायरेक्ट केले जाईल आणि रजिस्ट्रेशन केलेले नसेल तर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरून रजिस्ट्रेशन करू शकतात,त्यानंतर स्कॉलरशिप साठी अप्लाय करण्यासाठी पेज ओपन होईल. 

    – त्या ठिकाणी सर्व माहिती व्यवस्थित रित्या भरून आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अप्लाय करू शकता. 

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment