सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ११५ जागा

सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध अधिकारी पदांच्या एकूण ११५ जागा

 


अर्थशास्त्रज्ञ, आयकर अधिकारी माहिती तंत्रज्ञान, डेटा वैज्ञानिक, क्रेडिट अधिकारी, डाटा अभियंता, आयटी सुरक्षा विश्लेषक, आयटी एसओसी विश्लेषक, जोखीम व्यवस्थापक, तांत्रिक अधिकारी (क्रेडिट), आर्थिक विश्लेषक, कायदा अधिकारी आणि सुरक्षा पदाच्या जागा

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ नोव्हेंबर ते १७ डिसेंबर २०२१ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पत्रातेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा. 

 

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Read more