घरबसल्या पैसे कमवायचे टॉप 5 मार्ग | Top 5 professionals passive income for students

top 5 way to earn passive income

Top 5 professionals passive income for students

“If you don’t find a way to makne money while you sleep, you will work until you die”

– Warren Buffet

मित्रांनो warren buffet म्हणतात,

“तुम्ही असा मार्ग तयार करू शकले नाही ज्यामार्गाने तुम्ही झोपलेले असतांनाही पैसे कमवू शकतात, तर तुम्ही मरेपर्यंत काम कराल”.

Active income म्हणजे काय? –

आणि warren buffet यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे. कारण लोक फक्त active income वर फोकस करतात active income म्हणजे काय? कि मी केलेले काम ज्याचे मला पैसे भेटत आहेत. पण ते काम मी जेवढे करेल तेवढेच 2 दिवस मी जरी मी कामावरून सुट्टी घेतली तर माझी salary मधून 2 दिवसाची minus(मायनस) होईल.  आणि जेवढे दिवस काम करेल तेवढेच पैसे.

passive income म्हणजे काय? –

passive income म्हणजे मी काहीतरी असे asset बनवले जिथे फक्त मेहनत मी एकाच वेळेस घेईल. जरी ती एकाच वेळेस मेहनत घेत असतांना मला खूप वेळ लागू शकतो किंवा लवकरही होऊ शकते पण त्यानंतर जे माझ potential असेल ते recurrence income generate करून देणार असेल. ज्यामुळे मी नंतर त्याकामा कडे काही वेळ लक्ष जरी दिले नाही तरी माझी income source थांबणार नाही. ती सुरूच राहील. याला passive income म्हणतात.

1.Content creation –

मित्रांनो 2020 म्हणजेच ज्यावर्षी lockdown झालं होत. तेव्हापासून लाखो creators youtube वर आलेत. आणि त्यांच्या कडे जी कला होती ती फक्त त्यांनी लोकांपर्यंत share केली. आणि त्यातले काही खूप succeful झालेत. content creation म्हणजे youtube वर तुमच channel पाहिजे किंवा google वर तुमचा एक blog पाहिजे. आणि तुमच्या कडे जे आहे. ते लोकांना quality मध्ये आणि सोप्या भाषेत जर तुम्ही या platform वर उपलब्ध करून दिल तर तुम्ही सुद्धा एक passive income जनरेट करू शकतात. पण आतापर्यंत जवळ जवळ कितीतरी लोक आलेत आणि त्यांनी सुरुवात केली पण 2-3 दिवस जास्तीत जास्त 20-25 दिवस काम केल आणि result येत नाही म्हणून थांबून गेले. तर हिच चूक जे beginner आहेत त्यांच्यात common आहे. पण एक गोष्ट लक्ष्यात ठेवा ही passive income आहे. एकदा जर तुम्ही youtube video बनवून अपलोड करून दिला तर ही तर जेव्हा जेव्हा लोक तुमच्या video बघतील तेव्हा तेव्हा तुम्हाला income येत राहील. तसच blogच पण आहे. तुम्हाला proper way ने blog लिहून अपलोड करून द्यायचा आहे. जेव्हा जेव्हा visitor येतील. तेव्हा तेव्हा तुमची income जनरेट होत राहील. आणि तुम्हाला तुमच्या content ची मार्केटिंग करण्याची पण गरज नाही. google आणि youtube जगातले top search engine आहेत तिथे लोक डोळे बंद करून trust करतात.

2.Affiliate marketing –

मित्रांनो Affiliate marketing म्हणजे कोणतीही वस्तू किंवा product जे आपण customer ला घेण्यासाठी approach किंवा suggest करू ते product आपले नसेल पण ज्याच्या मालकीचे ते product असेल तर आपण ते विकण्यासाठी त्याची मदत केली आणि ते विकले गेले तर वस्तूचा मालक आपल्याला काही % कमिशन देत असतो. यालाच Affiliate marketing म्हणतात.

          अश्या खूप कंपन्या आहेत ज्यांची आपण Affiliate marketing करू शकतो. आपल्या पायात घालणाऱ्या nike च्या shoes पासून तर आपल्या हातात असणाऱ्या मोबाईलची सुद्धा affiliate marketing केली जाते. आणि clickbank सारख्या अनेक अश्या वेबसाईट आहेत. ज्याद्वारे एका सेल मागे 90% पर्यंत commission मिळत असत. म्हणजे आपण जर एखादी 100$ ची वस्तू आपण सेल केली तर आपल्याला 90$ commission म्हणून मिळेल. विचार करा. रोज फक्त तुम्ही एकच saleआणली तरी 90$ म्हणजे 7000/- रुपये एवढे पैसे आपण रोज कमवू शकतो. आणि ज्या वस्तूची मार्केटिंग आपण करणार आहोत. त्याच क्षेत्रातील लोकांना target करून मार्केटिंग केली तर एक वेळ असा येईल जेव्हा आपण काम सुद्धा करणार नाही. आणि आपल्याला commission मिळत राहील.

3.Ebook Selling –

मित्रांनो amazon kindle सारख्या अनेक अश्या वेबसाईट चे तुम्ही नाव ऐकले असेल या वेबसाईटवर आपण ई-बुक विकत घेऊ शकतो. आता सर्व ऑनलाईन झाल्यामुळे लोकांची पण पुस्तकांची हार्ड कार्ड कॉपी वरून पुस्तक वाचण्याची सवय हळू हळू कमी होत चालली आहे. आणि जास्त करून आता ई-बुक विकत घ्यायलाच सर्व prefered करतात. म्हणून येथूनही आपण passive income जनरेट करू शकतो.

          त्यासाठी काही असे पुस्तक आहेत. जे public domain बुक आहेत. जे आधीपासून amazon kindle मध्ये लिस्ट आहेत. अश्या पुस्तकांमध्ये काही बदल करून तुम्ही ते reupload करून passive income जनरेट करू शकतात. आणि असे करत असतांना तुम्हाला पुस्तकाच्या publisherला एक रुपयाही द्यावा लागणार नाही. Feedbooks.com नावाने वेबसाईट आहेत. जिथे public domain बुक फ्री मध्ये डाऊनलोड करू शकतात. आणि डाऊनलोड झालेल्या pdf ला word file मध्ये convert करून थोडे बदल तुमच्या पद्धतीने करून amazon kindle वर अपलोड करू शकतात. आणि जेव्हा जेव्हा तुमची ई-बुक विकली जाईल. तेव्हा तेव्हा तुम्हाला income जनरेट होत राहील.

          दुसऱ्या way – तुम्हाला जर चांगले एखाद्या विषयाचे ज्ञान असेल तर तुम्ही सुद्धा ई-बुक तयार करून त्या ई-बुक चे स्वतः Author होऊ शकतात. आणि ती ई-बुक विकू शकतात.

4.Sell course –

मित्रांनो  udemy सारख्या अनेक वेबसाईट आहेत. आणि या वेबसाईट वर मिलियन्स मध्ये विद्यार्थी आणि ईतर लोक संपूर्ण जगभरातून आहेत जे अश्या वेबसाईट वर प्रोफेशनल कोर्स करतात. आणि यात सुद्धा फक्त minimum 25-30 मिनिटांचा कोर्स बनवून लोक 1000/- 2000/- रुपयांपर्यंत विकताहेत. म्हणजे विचार करा. फक्त 1000/- रुपयांचा जरी कोर्स असला आणि तो एक वेळेस टाकून दिला नंतर फक्त त्याला विकण्याची मेहनत घेतली चांगली मार्केटिंग केली आणि तोच कोर्स udemy सारखा  platform जिथे मिलियन्स ऑफ लोकांपैकी 10 हजार लोकांनी कोर्स विकत घेतला तर विचार करा. 1,00,00,000/- रुपये म्हणजे आपण विचार सुद्धा करू शकत नाही. एवढे पैसे या कोर्स सेलिंग मध्ये आहे.

          आणि जेवढे कोर्स वाले वेबसाईट आहेत. प्रत्येक ठिकाणी बोटावर मोजण्या इतके मराठी content दिसत. खूपच कमी competition यामध्ये आहे. म्हणून तुम्हाला तुम्ही जर महिला असाल तुम्हाला चांगली रांगोळी जरी काढता येत असेल ना तरी तुम्ही रांगोळी डिझाईनचा कोर्स बनवून विकू शकतात. आणि प्रत्येक व्यक्तीत काही ना काही कला असते. मुका व्यक्ती जरी असला तो जरी बोलू शकत नाही पण Mr.Bean सारखा कॉमेडी करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कडे असलेली कला ओळखून कोर्स बनविला पाहिजे. तुम्ही म्हणणार हा कोर्स तर बनवून टाकू पण याची मार्केटिंग कुठे करायची तर त्यासाठी comment करा. जर जास्त comment मार्केटिंग video बनविण्यासाठी आले तर मी video नक्की बनवेल.

5.Instagram page –

 1 बिलियन म्हणजेच 100 कोटी ज्या सोशल मिडियाचे active user आहेत. त्या सोशल मिडिया वर तुम्ही तुमची passive income करू शकतात. मी गोष्ट करतोय instagram ची. मित्रांनो तुम्ही सुद्धा instagram user असणारच. आणि instagram फक्त reels बघण follow करण्यासाठी नसून पैसे कमविण्यासाठी सुद्धा आहे. instagram वर youtube किंवा google सारखे ads लावून तर monetization होत नसत. पण तुम्ही externally इथे passive income जनरेट करू शकतात.

          त्यासाठी एक instagram page तुम्हाला बनवून घ्यावे लागेल. जिथे तुमची चांगली स्कील आहे आणि तुम्ही experts आहात किंवा ज्या क्षेत्रात तुमची आवड आहे. त्या related तुम्ही instagram page बनवून ग्रो करू शकतात. page चांगले grow झाल्यावर तुम्हाला brands सोबत sponsored collaborations करण्याची संधी मिळेल. आणि तुम्ही खूप चांगली income जनरेट करू शकतात. किंवा तुम्ही एखादा कोर्स बनवला आहे, ई-बुक बनवली आहे. किंवा ईतर काही वस्तू ज्या तुमच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत त्याची तुम्हाला मार्केटिंग करायची आहे. तर तुमच instagram pageच तुम्हाला खूप मोठी मदत करेल. मार्केटिंग साठी. आणि जेवढे तुमचे instagram followers तेवढे तुमचे customers आहेत. असे समजा आणि त्या customer ला तुम्हाला जे विकायचं आहे ते विका किंवा दुसऱ्या ब्रांडची मार्केटिंग करून income जनरेट करा. तुम्ही जर बघितलं असेल तर प्रसिद्ध footballer Ronaldo, Indian Cricketer Virat Kohli यांचे instagram एवढे followers आहेत कि यांना brands त्याच्या वस्तूची ad करण्यासाठी करोडो रुपये देतात. म्हणून instagram page बनवा तुमचा follower base वाढवा. आणि passive income जनरेट करा.

Leave a Comment