TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 | TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 | वर्षाला 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्याची संधी… | Best scholarships 2024 –

TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 | TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 | वर्षाला 50 हजार रुपये स्कॉलरशिप मिळवण्याची संधी… | Best scholarships 2024 –

     बहुसंख्य विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण घ्यायचे असते परंतु हुशार असून सुद्धा आर्थिक परिस्थितीमुळे ते घेता येत नाही. वेगवेगळ्या स्कॉलरशिप उपलब्ध असतात त्याबद्दलची माहिती आपण आपल्या वेबसाईटवरून देतच असतो. आज सुद्धा अशाच एका स्कॉलरशिप बद्दल माहिती बघणार आहोत त्या स्कॉलरशिपचे नाव आहे, TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 Tata Steel Downstream Products Limited TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 ..

TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 | TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25  –

TSDPL Silver Jubilee Scholarship Program
TSDPL Silver Jubilee Scholarship Program

– TSDPL सिल्व्हर ज्युबिली स्कॉलरशिप प्रोग्राम, टाटा स्टील डाउनस्ट्रीम प्रॉडक्ट्स लिमिटेड (TSDPL) द्वारे एक चांगला उपक्रम असून कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत देणे असे उद्दिष्ट असून, त्यांना उच्च शिक्षण घेण्यास सक्षम करणे हे सुद्धा आहे. 

– जमशेदपूर, कलिंगनगर, पंतनगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, टाडा, किंवा कोलकाता यासह ठिकाणांचे अधिवास असलेल्या कोणत्याही वर्षाचा डिप्लोमा किंवा आयटीआय अभ्यासक्रम (जसे की फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर, सेफ्टी इ.) शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ही स्कॉलरशिप उपलब्ध आहे. 

– पात्र विद्यार्थ्यांना एका वर्षासाठी  50,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळेल.

TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 Eligibility | TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्तीसाठी पात्रता :

– जमशेदपूर, कलिंगनगर, पंतनगर, फरीदाबाद, पुणे, चेन्नई, टाडा किंवा कोलकाता यांसारख्या ठिकाणी अधिवास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही स्कॉलरशिप आहे. 

– अर्जदारांनी फिटर, इलेक्ट्रिकल, वेल्डर, सेफ्टी इ. यांसारख्या क्षेत्रात सरकार-मान्यताप्राप्त संस्थांमधून आयटीआय किंवा डिप्लोमाच्या कोणत्याही वर्षामध्ये शिकत असणे आवश्यक आहे. 

– अर्जदारांनी त्यांच्या इयत्ता 10वीच्या परीक्षेमध्ये किमान 50% गुण मिळवलेले असावेत. 

– अर्जदारांचे एकूण वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 5,00,000 लाखापेक्षा जास्त नसावे. 

– TSDPL आणि Buddy4Study च्या कर्मचाऱ्यांची मुले या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्यास पात्र नाहीत.

* टीप: मुलींना, शारीरिक अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांना आणि SC/ST समुदायातील विद्यार्थ्यांना प्राधान्य दिले जाणार आहे. जिल्हा, राज्य किंवा राष्ट्रीय स्तरावर क्रीडा किंवा इतर अभ्यासेतर ऍक्टिव्हिटीज मध्ये यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्राधान्य दिले जाईल.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

फायदे :

पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना 1 वर्षासाठी  50,000 रुपये या स्कॉलरशिप अंतर्गत मिळतील.

टीप: शिष्यवृत्तीचा निधी फक्त शैक्षणिक खर्चासाठी वापरला जाऊ शकतो, ज्यामध्ये शिकवणी शुल्क (ते आकारले जात असल्यास), पुस्तके, स्टेशनरी, वसतिगृह शुल्क, मेस शुल्क किंवा इतर शुल्क समाविष्ट आहे.

कागदपत्रे  –

  • दहावीच्या गुणपत्रिका आणि उत्तीर्ण प्रमाणपत्रे सरकारने ओळखीचा पुरावा (आधार कार्ड/ पॅन कार्ड/मतदार ओळखपत्र/ड्रायव्हिंग लायसन्स) 
  • चालू वर्षाचा प्रवेश पुरावा (फी पावती/प्रवेश पत्र/संस्थेचे ओळखपत्र/बोनाफाईड प्रमाणपत्र) 
  • कौटुंबिक उत्पन्नाचा पुरावा (फॉर्म 16A/सरकारी प्राधिकरणाकडून मिळकत प्रमाणपत्र/पगार स्लिप्स इ.) अर्जदाराचे बँक खाते डिटेल्स 
  • लेटेस्ट फोटो 

या स्कॉलरशिप साठी अर्ज कसा करावा ?

– पुढील अर्ज करण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे. 

– Buddy4study मध्ये रजिस्टर आयडी वापरून लॉगिन करा जर रजिस्ट्रेशन केलेली नसेल तर ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर किंवा गुगल अकाउंट द्वारे लॉगिन करा त्यानंतर एप्लीकेशन फॉर्म पेज ओपन होईल.

– आता स्टार्ट अप्लिकेशन ऑप्शन वर क्लिक करून सर्व फॉर्म व्यवस्थित रित्या भरावा टर्म्स अँड कंडिशन वाचाव्यात आणि फॉर्म जमा करावा.

TSDPL Silver Jubilee Scholarship Program 2024-25 | TSDPL रौप्य महोत्सवी शिष्यवृत्ती कार्यक्रम 2024-25 या स्कॉलरशिप साठी अर्ज करण्याकरिता तसेच अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment