UCO Bank LBO Recruitment 2025 I यूको बँक भरती I UCO Bank LBO Bharti 2025 I 250 जागांसाठी यूको बँकेमध्ये भरती I Best job opportunities 2025
250 जागांसाठी यूको बँकेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.जाणून घेऊयात अधिक माहिती
UCO Bank LBO Recruitment 2025 I यूको बँक भरती I UCO Bank LBO Bharti 2025 I 250 जागांसाठी यूको बँकेमध्ये भरती I Best job opportunities 2025
Table of Contents
UCO Bank LBO2025 Vacancy I यूको बँक भरती रिक्त जागा
राज्य
आवश्यक स्थानिक भाषा
रिक्त जागा
Gujarat
Gujarati
57
Maharashtra
Marathi
70
Assam
Assamese
30
Karnataka
Kannada
35
Tripura
Bengali/Kokborok
13
Sikkim
Nepali/English
06
Nagaland
English
05
Meghalaya
English/Garo/Khasi
04
Kerala
Malayalam
15
Telangana & Andhra
Telugu
10
Jammu & Kashmir
Kashmiri
05
एकूण
250
UCO Bank LBO Bharti 2025 Important dates I यूको बँक भरती महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्ज सुरू करण्याची तारीख : १६ जानेवारी २०२५
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : ५ फेब्रुवारी २०२५
UCO Bank LBO Recruitment 2025 Pay scale I यूको बँक भरती पे स्केल
UCO Bank LBO Recruitment 2025 age limit I यूको बँक भरती वयोमर्यादा
किमान: 20 वर्षे
कमाल: 30 वर्षे म्हणजे उमेदवाराचा जन्म 02.01.1995 पूर्वी झालेला नसावा आणि 01.01.2005 नंतर झालेला नसावा.
अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती (SC/ST) : 5 वर्षे इतर मागासवर्गीय (नॉन-क्रिमी लेयर) {OBC-NCL} : ३ वर्षे बेंचमार्क अपंगत्व असलेल्या व्यक्ती: १० वर्षे
UCO Bank LBO Bharti 2025 educational qualification I यूको बँक भरती शैक्षणिक पात्रता
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेतील पदवी .
उमेदवाराकडे वैध मार्कशीट असणे आवश्यक आहे.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
UCO Bank LBO Recruitment 2025 application fee I यूको बँक भरती अर्ज फी
SC/ST/PwBD साठी : रु. १७५/-
आणि इतर सर्वांसाठी : रु. ८५०/-
UCO Bank LBO Bharti 2025 notification I यूको बँक भरती नोटिफिकेशन
250 जागांसाठी यूको बँकेमध्ये भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 फेब्रुवारी 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकता.
UCO Bank LBO Recruitment 2025 notification I यूको बँक भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
UCO Bank LBO Recruitment 2025 online apply I यूको बँक भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.