UPSC ESE 2025 I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 I Union Public Service Commission (UPSC) Recruitment I best job opportunities 2024
UPSC ESE 2025 I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 I Union Public Service Commission (UPSC) Recruitment I best job opportunities 2024
युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ESE) 2025 साठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. UPSC ESE 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून पात्र उमेदवार 8 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत पर्यंत अर्ज करू शकतात. अर्जामध्ये 9 ते 15 ऑक्टोबर 2024 दरम्यान सुधारणा करता येईल.जाणून घेऊयात या भरतीबद्दल अधिक माहिती..
UPSC ESE 2025 I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 I Union Public Service Commission (UPSC) Recruitment I best job opportunities 2024
Table of Contents
UPSC ESE 2025 Important Dates I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 महत्वाच्या तारखा :
नोटिफिकेशन जाहीर झाल्याची तारीख : 18 सप्टेंबर 2024 अर्ज करणे सुरू झाल्याची तारीख : 18 सप्टेंबर 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 ऑक्टोबर 2024 पूर्वपरीक्षेची तारीख : 9 फेब्रुवारी 2025
UPSC Recruitment 2025 vacancy I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 रिक्त जागा :
UPSC Recruitment 2025 Educational Qualification I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 शैक्षणिक पात्रता :
अधिकृत नोटिफिकेशन आणि UPSC ESE 2025 पात्रता निकषांनुसार, उमेदवारांना अभियांत्रिकी/तंत्रज्ञान (BE/B. Tech) मधील पदवी किंवा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन यासारख्या विषयांमध्ये मान्यताप्राप्त सरकारी संस्था/विद्यापीठा अंतर्गत समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
UPSC ESE 2025 Age limit I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 वयोमर्यादा :
UPSC ESE 2025 साठी अर्ज करण्यासाठी अर्जदारांची वयोमर्यादा पूढीलप्रमाणे असावी. उमेदवारांची वयोमर्यादा ०१ जानेवारी २०२५ पर्यंत मोजली जाईल:
किमान वयोमर्यादा: २१ वर्षे कमाल वयोमर्यादा: ३० वर्षे राखीव प्रवर्गासाठी उच्च वयोमर्यादेतील सवलत सरकारच्या नियमानुसार लागू होईल.
ओबीसी : 3 वर्षे SC/ST: 5 वर्षे ECOs/SSCOs : 5 वर्षे जम्मू आणि काश्मीरचे अधिवास : 5 वर्षे माजी सैनिक : 5 वर्षे शारीरिकदृष्ट्या अपंग : 10 वर्षे
UPSC Recruitment 2025 Application fee I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 अर्ज फी :
UR/OBC/EWS : रु. 200/- SC/ST/PwD/माजी सैनिक/महिला : फी नाही
UPSC ESE 2025 Selection Process I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 निवड प्रक्रिया :
पूर्वपरीक्षा (५०० गुण) – ऑफलाइन
मुख्य परीक्षा (६०० गुण) – ऑफलाइन
व्यक्तिमत्व चाचणी/मुलाखत – (200 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी
UPSC ESE 2025 Notification I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 नोटिफिकेशन :
युनियन लोकसेवा आयोग (UPSC) ने त्यांच्या अधिकृत वेबसाइट upsconline.nic.in वर अभियांत्रिकी सेवा परीक्षा (ESE) 2025 साठी अधिकृत नोटिफिकेशन जाहीर केले आहे. UPSC ESE 2025 साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 सप्टेंबर 2024 रोजी सुरू झाली असून पात्र उमेदवार 8 ऑक्टोबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत पर्यंत अर्ज करू शकतात.
UPSC Recruitment 2025 Notification I संघ लोकसेवा आयोग इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2025 नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.