UPSC NDA Bharti 2025 I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2025 I National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2025 I Best job opportunities 2025
UPSC NDA Bharti 2025 I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2025 I National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2025 I Best job opportunities 2025
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षेसाठी 406 जागांसाठी भरती होत आहे.नोटिफिकेशन जाहीर झाले असून पात्र उमेदवार 17 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
UPSC NDA Bharti 2025 I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा (NDA & NA-II) 2025 I National Defence Academy (NDA) & Naval Academy Examination (II) 2025 I Best job opportunities 2025
नौदल अकॅडमी / Naval Academy [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)]
36 (महिला उमेदवारांसाठी ०४ सह)
एकूण
406
UPSC NDA recruitment 2025 Educational qualification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा शैक्षणिक पात्रता
(i) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या आर्मी विंगसाठी:—राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने घेतलेल्या शालेय शिक्षणाच्या १०+२ पॅटर्न किंवा समकक्ष परीक्षेतून १२वी उत्तीर्ण.
(ii) राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या हवाई दल आणि नौदल विंगसाठी आणि भारतीय नौदल अकादमीमध्ये १०+२ कॅडेट प्रवेश योजनेसाठी:—राज्य शिक्षण मंडळ किंवा विद्यापीठाने घेतलेल्या शालेय शिक्षणाच्या १०+२ पॅटर्न किंवा समकक्ष परीक्षेतून १२वी उत्तीर्ण. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह १२वी उत्तीर्ण.
UPSC NDA Bharti 2025 Age limit I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा वयोमर्यादा
उमेदवारांचा जन्म 1 जानेवारी 2007 ते 01 जानेवारी 2010 या दरम्यान झालेला असावा.
UPSC NDA Bharti 2025 Application fee I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा फी
जनरल /ओबीसी : ₹100/-
एससी /एसटी /महिला: फी नाही
UPSC NDA Bharti 2025 important dates I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2025 (06:00 PM)
लेखी परीक्षेची तारीख : 14 सप्टेंबर 2025
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
UPSC NDA Bharti 2025 Notification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा नोटिफिकेशन
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षेसाठी 406 जागांसाठी भरती होत आहे.नोटिफिकेशन जाहीर झाले असून पात्र उमेदवार 17 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
UPSC NDA Bharti 2025 Notification I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
UPSC NDA Bharti 2025 Application I राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी परीक्षा अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा