1.International Voice Process Executive | इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह I Wipro jobs –
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : 0 – 3 वर्षे
रिक्त पदे : 80
सॅलरी : ₹ ५०,०००-२.५ लाख P.A
ठिकाण : पुणे (हिंजवडी फेज २)
इच्छुक उमेदवारांनी Cv/Reseume Whatsapp वर पाठवा (8777641547) **कॉल करू नये**
आवश्यक उमेदवार प्रोफाइल :
– शिक्षण : HSC/ पदवीधर
– सर्व पात्रता कागदपत्रे उपलब्ध असावीत.
– उत्कृष्ट संभाषण कौशल्ये आवश्यक आहेत.
– भाषा – इंग्रजी (अनिवार्य)
International Voice Process Executive | इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस एक्झिक्यूटिव्ह याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
2. US HR Operations | यु एस एच आर ऑपरेशन्स I Wipro jobs –
शैक्षणिक निकष : एचएससी/ पदवीधर (कोणतेही एमबीए/सिव्हिल/मेक/बी.एड/एलएलबी नाही)
चांगले संवाद कौशल्य हवे.
फक्त फ्रेशर्सना संधी आहे
International Voice Process | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
4. International Voice Process | इंटरनॅशनल वाईस प्रोसेस I Wipro jobs –
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त जागा :1
ठिकाण : पुणे
इंटरव्ह्यू स्लॉट शेड्यूल करण्यासाठी इच्छुक उमेदवार 6292217343 (WhatsApp) वर त्यांचा अपडेट केलेला CV शेअर करू शकतात. सब्जेक्ट लाईन “इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस पुणे” असावी.
उमेदवारांकडे उत्कृष्ट आणि अस्खलित इंग्रजी संभाषण कौशल्य असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता: अंडरग्रॅज्युएट्स आणि पदवीधर अर्ज करू शकतात.
International Voice Process | इंटरनॅशनल वाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
5. International Voice Process | इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस I Wipro jobs –
अनुभव : 0 वर्षे
रिक्त पदे : 20
ठिकाण : पुणे
ही पोझिशन फक्त फ्रेशर्ससाठी आहे जे बीपीओ सेक्टरमध्ये आपले करिअर सुरू करण्यास इच्छुक आहेत.
रोल – इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस असोसिएट.
वैशिष्ट्ये:
अंडरग्रेजुएट/ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेक नाही).
ग्राहकांना व्हॉइस सपोर्ट उपलब्ध करणे.
उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे.
यूएस प्रोसेस- नियमित रात्रीची शिफ्ट. 5 दिवस WFO, आठवड्यातून रोटेशनल 2 दिवस सुट्टी
International Voice Process | इंटरनॅशनल व्हॉइस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
6. International Voice Process | इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस I Wipro jobs –
कंपनीचे नाव : विप्रो
अनुभव : 0 – 2 वर्षे
रिक्त जागा :1
सॅलरी : ₹ ५०,०००-२.२५ लाख P.A
ठिकाण : पुणे
अंडरग्रेजुएट/पदवीधर अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेक नाही)
International Voice Process | इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
7.International Voice Process Associate | इंटरनॅशनल वाईस प्रोसेस असोसिएट I Wipro jobs –
कंपनीचे नाव – विप्रो
अनुभव : 0 – 1 वर्षे
रिक्त पदे : 10
ठिकाण : पुणे
अंडरग्रेजुएट/ग्रॅज्युएट अर्ज करू शकतात .(MBA/Civil/Pursuing नाही)
उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे.
यूएस प्रोसेस – रोटेशनल नाईट शिफ्ट.
रिसोर्सेस 5 दिवस WFO सह कम्फर्टेबल असावे.
तात्काळ जॉईन होणे आवश्यक आहे.
चांगली इंग्रजी बोलण्याची कौशल्ये आवश्यक आहेत.
फायदे –
वन वे मोफत कॅब सुविधा.
2 दिवस रोटेशनल वीक-ऑफ.
फक्त फेस टू फेस मुलाखती उपलब्ध आहेत, व्हर्च्युअल मुलाखत नाही.
तुम्ही पात्र आणि इंटरेस्ट असल्यास, कृपया तुमचा अपडेटेड सीव्ही ७३८४२९७०६८ वर शेअर करा – एचआर इपशिता. तुमचे करंट पोझिशन आणि सर्वोच्च पात्रता मेन्शन करा. (कॉल करू नका).
International Voice Process Associate | इंटरनॅशनल वाईस प्रोसेस असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.