Wipro jobs I Direct payroll + 35 हजार पगार ,दिवाळी नंतर जॉयनिंग I Pune Mumbai Jobs I Best job opportunities

Wipro jobs I Direct payroll + 35 हजार पगार ,दिवाळी नंतर जॉयनिंग I Pune Mumbai Jobs I Best job opportunities

आजच्या ब्लॉग मध्ये विप्रो कंपनीमार्फत जे जॉब अपडेट्स ( Wipro jobs ) आलेले आहेत त्याबद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

  • 2. Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट Wipro jobs –
  • 3. Quality Assurance Analyst | कॉलिटी ॲश्युरन्स  ऍनालिस्ट  –
  • 4. International Voice Process | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस –
  • 5.WALK IN DRIVE For Freshers | फ्रेशर्ससाठी वॉक इन ड्राइव्ह – पुणे (दर मंगळवारी / गुरुवार) –
  • Wipro jobs

    Wipro jobs I Direct payroll + 35 हजार पगार ,दिवाळी नंतर जॉयनिंग I Pune Mumbai Jobs I Best job opportunities

    1.Customer Support Associate – Wipro | कस्टमर सर्विस असोसिएट Wipro jobs-

    कंपनीचे नाव – विप्रो 

    अनुभव : 0 – 3 वर्षे

     रिक्त पदे  : 50 

    ठिकाण : मुंबई (पवई), पुणे (हिंजवडी फेज 2, हिंजवडी फेज 1)

    जॉब डिस्क्रिप्शन –

    तुमचा बायोडाटा शेअर करा – 9740392834 

    वैशिष्ट्ये:

    • अंडरग्रेजुएट/पदवीधर अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेकॅनिकल नाही) 
    • उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे.
    • यूएस प्रोसेस – रोटेशनल शिफ्ट्स 5 दिवस WFO, आठवड्यातून रोटेशनली 2 दिवस सुट्टी 
    • कार्यालयाचे ठिकाण – पुणे (हिंजवडी फेज २)

    फायदे :

    • वन वे कॅब सुविधा
    • पुणे (हिंजवडी फेज 2 पासून 28 किमी आत) 
    • मुंबई (पवई ते – ठाणे/मीरा रोड/बेलापूर

    Customer Support Associate – Wipro | कस्टमर सर्विस असोसिएट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अर्ज करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

    2. Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट Wipro jobs –

    अनुभव : 0 – 2 वर्षे

     रिक्त पदे : 20  

    सॅलरी : ₹ 1.75-4 लाख P.A 

    ठिकाण : पुणे (हिंजवडी फेज २)

    आवश्यक कॅंडिडेट प्रोफाइल –

    • चांगले लेखी आणि तोंडी संभाषण कौशल्य. इंग्रजी भाषेचा फ्लूएंट आणि न्यूट्रल एक्सेंट. तोंडी आणि लेखी दोन्ही पद्धतीने समजावून घेऊन रिस्पॉन्स देण्यासाठी क्षमता असणे आवश्यक. 
    • कस्टमरला योग्य त्या शब्दांमध्ये ई-मेल पाठवण्यासाठी सक्षम असणे आवश्यक, इंग्रजी भाषेमध्ये उत्कृष्ट असणे आवश्यक आहे.
    • चांगले टेलिफोन कौशल्य आवश्यक संभाषणामध्ये व्यवस्थितरित्या ऐकण्यास आणि लक्ष देऊन पेशंटली ऐकण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
    • चांगले कस्टमर केअर कौशल्य असणे आवश्यक आहे.

    वैशिष्ट्ये- 

    • 5 दिवस काम आणि कोणतीही 2 दिवस सुट्टी. 
    • 24*7 शिफ्टमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असावे. वाहतूक हद्दीत असावे. 

    नोकरीचे ठिकाण: पुणे

    Customer Support Associate | कस्टमर सपोर्ट असोसिएट  या पदासाठी अर्ज करण्याकरिता आणि याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

    3. Quality Assurance Analyst | कॉलिटी ॲश्युरन्स  ऍनालिस्ट  –

    कंपनीचे नाव – विप्रो 

    अनुभव : 1 ते 5 वर्ष 

    ठिकाण – पुणे 

    शिक्षण –

    B.Tech/B.E. कोणत्याही स्पेशलायझेशनमध्ये, कोणतेही पदव्युत्तर

    स्किल्स –

    • कॉलिटी अश्युरन्स
    • प्रोजेक्ट मॅनेजमेंट 
    • पॉलिटी ऑडिट 
    • पॉलिटी कंट्रोल 
    • ऑडिट रिपोर्ट 
    • रूट कॉज ऍनालिसिस 
    • प्रोसेस ऑडिट 
    • अश्युरन्स 
    • कॉलिटी अनालिसिस 
    • आरसीए 
    • प्रोसेस कंपलायन्स 
    • पॉलिटी कंपलाईन्स 
    • एक्स्टर्नल ऑडिट 
    • प्रोसेस कॉलिटी 

    Quality Assurance Analyst | कॉलिटी ॲश्युरन्स  ऍनालिस्ट   याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता आपल्या करण्यासाठी :  येथे क्लिक करा.

    4. International Voice Process | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस –

    रिक्त जागा  : 20

    जॉब डिस्क्रिप्शन –

    ही पोझिशन फक्त फ्रेशर्ससाठी आहे जे बीपीओ सेक्टरमध्ये आपले करिअर सुरू करण्यास इच्छुक आहेत. 

    रोल – इंटरनॅशनल व्हॉईस प्रोसेस असोसिएट. 

    वैशिष्ट्ये: 

    • अंडरग्रेजुएट/पदवीधर अर्ज करू शकतात (एमबीए/सिव्हिल/मेकॅनिकल नाही )
    • ग्राहकांना व्हॉइस सपोर्ट प्रदान करा.
    • उमेदवारांकडे उत्कृष्ट संभाषण कौशल्य असावे. 
    • यूएस प्रोसेस- नियमित रात्रीची शिफ्ट. 
    • 5 दिवस WFO, आठवड्यातून रोटेशनल 2 दिवस सुट्टी.

    International Voice Process | इंटरनॅशनल व्हाईस प्रोसेस याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि याकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    5.WALK IN DRIVE For Freshers | फ्रेशर्ससाठी वॉक इन ड्राइव्ह – पुणे (दर मंगळवारी / गुरुवार) –

    अनुभव : 0 – 1 वर्षे 

     रिक्त जागा : 1

    सॅलरी :  ₹ 3-4.5 लाख P.A 

    ठिकाण : पुणे (हिंजवडी फेज २)

    विप्रो पुणे कॅम्पस येथे दर मंगळवारी आणि गुरुवारी वॉकिन ड्राइव्ह ,फक्त फ्रेशर्ससाठी , सरकारी आयडी पुरावा आणि अपडेटेड बायोडाटा सोबत ठेवा.

    भूमिका: SD अॅडमिनिस्ट्रेटर .

    ठिकाण : हैदराबाद / पुणे

    शिफ्ट्स : रोटेशनल – 24*7 (5 दिवस WFO)

    मोड: ऑफिसमधून काम करावे लागेल.

    ** चांगले तांत्रिक ज्ञान आणि उत्कृष्ट इंग्रजी संभाषण कौशल्य असलेले फ्रेशर्स शोधत आहात. (तांत्रिक पदवीधरांना प्राधान्य)

    WALK IN DRIVE For Freshers | फ्रेशर्ससाठी वॉक इन ड्राइव्ह साठी अर्ज करण्याकरता आणि अधिक माहिती मिळवण्यासाठी : येथे क्लिक करा.

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment