Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Best work from job opportunities 2024

Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Best work from job opportunities 2024

आजच्या ब्लॉग मध्ये आपण विविध कंपन्यांकडून जे जॉब अपडेट्स (Work from home jobs) आले आहेत त्या बद्दलच माहिती बघणार आहोत.

Work from home jobs I घरूनच काम करण्याची संधी I Best work from job opportunities 2024

  • 3.Content Creator Job (Remote) I कंटेंट क्रिएटर जॉब ( रिमोट)Work from home jobs:
  • 4. Software Enginner Trainne Fresher Job (Remote) I सॉफ्टवेअर इंजीनियर ट्रेनी फ्रेशर जॉब रिमोट :
  • Work from home jobs

    1. English Teacher/Tutor – WFH Job (Part time/Remote) I इंग्लिश टीचर /ट्यूटर (पार्ट टाइम / रिमोट ) Work from home jobs :

    कंपनीचे नाव : PlanetSpark

    वर्क फ्रॉम होम करण्याची संधी ..
    START DATE :
    लगेच
    CTC (वार्षिक) : ₹ 3,50,000
    अनुभव
    : 1-5 वर्षे
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ ऑगस्ट २४

    रिक्त जागा : 80

    पात्रता निकष:

    1. उत्कृष्ट वर्बल आणि लेखी संवाद
    2. आठवड्यातून 6 दिवस काम करण्यास इच्छुक (शनिवार आणि रविवारी उपलब्ध असावे)
    3. दररोज 3-4 टिचिंग करण्यास इच्छुक
    4. इंग्रजी शिकवण्याचा किमान 1 वर्षाचा अनुभव
    5. चांगला वाय-फाय आणि वेबकॅम असलेला लॅपटॉप असावा.

    English Teacher/Tutor – WFH Job (Part time/Remote) I इंग्लिश टीचर /ट्यूटर (पार्ट टाइम / रिमोट ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    2.Graphic Designer Job (Remote) I ग्राफिक डिझाईन जॉब ( रिमोट )Work from home jobs :

    कंपनीचे नाव : My Social Pulse

    START DATE: लगेच
    CTC (वार्षिक) : ₹ 4,00,000 – 5,00,000
    अनुभव : 1 वर्ष
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑगस्ट २४

    रिक्त जागा : 1

    कोण अर्ज करू शकते :

    1. किमान 1 वर्षाचा अनुभव असलेले उमेदवार.

    इतर आवश्यकता :

    1. आर्ट मध्ये पदवी
    2. व्हिडिओ एडिटिंग स्किल्स
    3. ग्राफिक डिझाइनचा अनुभव.

    Graphic Designer Job (Remote) I ग्राफिक डिझाईन जॉब ( रिमोट ) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    3.Content Creator Job (Remote) I कंटेंट क्रिएटर जॉब ( रिमोट)Work from home jobs:

    कंपनीचे नाव : Jalan Technology Consulting

    START DATE : लगेच
    CTC (वार्षिक) : ₹ 2,00,000 – 4,00,000
    अनुभव : 1-5 वर्षे
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १८ ऑगस्ट २४

    रीक्वायरमेंट:

    1. कंटेंट क्रिएशन मध्ये 2+ वर्षांचा अनुभव.
    2. नवीन संकल्पना पटकन समजून घेऊन अधिकृत पद्धतीने लिहिता येणे आवश्यक.
    3. तुम्हाला फोटो एडिटिंग सॉफ्टवेअरचा जसे की Canva, Adobe किंवा इतर, कंटेंट सह इमेज तयार करण्याचा अनुभव असावा.
    4. एसइओ आणि एसएमएमचे ज्ञान असल्यास उत्तम.

    Content Creator Job (Remote) I कंटेंट क्रिएटर जॉब ( रिमोट) याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    4. Software Enginner Trainne Fresher Job (Remote) I सॉफ्टवेअर इंजीनियर ट्रेनी फ्रेशर जॉब रिमोट :

    कंपनीचे नाव : Robolens.ai

    START DATE : लगेच
    CTC (वार्षिक): ₹ 2,00,000 – 2,20,000
    अनुभव : 0-1 वर्षे
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १९ ऑगस्ट २४

    पगार
    प्रोबेशन
    :
    कालावधी: 6 महिने
    प्रोबेशन दरम्यान पगार: ₹10,000/महिना (फक्त फ्रेशर्ससाठी)
    प्रोबेशन नंतर:
    वार्षिक CTC: ₹ 2,00,000 – 2,20,000 / वर्ष

    पर्क्स :
    आठवड्यातून 5 दिवस

    आवश्यकता:

    1. शैक्षणिक पदवी आवश्यक नाही, प्रोग्रामिंग ज्ञान आवश्यक आहे
    2. शिकण्यास उत्सुक
    3. इंग्रजी कमुनिकेशनची आवश्यकता नाही

    Software Enginner Trainne Fresher Job (Remote) I सॉफ्टवेअर इंजीनियर ट्रेनी फ्रेशर जॉब रिमोट याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि या पदाकरिता अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

    START DATE : लगेच
    CTC (वार्षिक): ₹ 2,00,000 – 3,00,000
    अनुभव : 0-5 वर्षे
    अर्ज करण्याची शेवटची तारीख : १8 ऑगस्ट २४

    जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
    जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
    मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
    आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
    ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
    युट्युब
    https://yt.openinapp.co/iconikMarathi

    Leave a Comment