Work from home jobs I वर्क फ्रॉम होम + अनुभव आवश्यक नाही +परीक्षा नाही + फी नाही I Remote jobs I Best Job Opportunities 2024

Work from home jobs I वर्क फ्रॉम होम + अनुभव आवश्यक नाही +परीक्षा नाही + फी नाही I Remote jobs I Best Job Opportunities 2024

आजच्या ब्लॉग मध्ये आपण जोश टॉक्स या कंपनीसाठी ज्या नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत त्याबद्दल जाणून घेणार आहोत.इच्छुक उमेदवारांनी जोश टॉक्स या कंपनीसाठी प्रोफेशनल हिंदी ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट /Professional Hindi Transcriptionist या पदासाठी आवश्यक पात्रता काळजीपूर्वक वाचायची आहे आणि पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे.जाणून घेऊयात अधिक माहिती …

Work from home jobs I वर्क फ्रॉम होम + अनुभव आवश्यक नाही +परीक्षा नाही + फी नाही I Remote jobs I Best Job Opportunities 2024

Work from home jobs
Work from home jobs

जॉब प्रोफाइल : हिंदी ट्रान्सलेटर (  Hindi Translator )

कंपनीचे नाव : जोश टॉक्स 

ठिकाण : रिमोट / घरातून काम ( work from home)

मुख्य आवश्यकता: देवनागरी लिपी वापरून हिंदी लिखाण आणि वाचण्यात प्रवीणता

अनुभव : 0 – 5 वर्षे 

रिक्त पदे : 100 

 हायरिंग ऑफिस : गुरुग्राम 

जॉब टायटल : प्रोफेशनल हिंदी ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट /Professional Hindi Transcriptionist (Task-Based Role)

जॉब डिस्क्रिप्शन : 

  • जोश टॉक्स टास्क-आधारित, प्रोजेक्ट-स्पेसिफिक कामासाठी प्रोफेशनल हिंदी ट्रान्सक्रिप्शनिस्ट शोधत आहोत. 
  • या भूमिकेत हिंदी ऑडिओ रेकॉर्डिंग ऐकणे आणि देवनागरी लिपी वापरून लिखित हिंदीमध्ये अचूकपणे ट्रान्सस्क्रिप्ट करणे समाविष्ट आहे. 
  • प्रत्येक प्रोजेक्टसाठी विशिष्ट टास्क आणि अंतिम मुदत असेल.

प्रमुख जबाबदाऱ्या (Responsibilities for this Work from home jobs ): 

– हिंदी ऑडिओ/व्हिडिओ रेकॉर्डिंग ऐका आणि देवनागरी लिपी वापरून त्यांचे अचूक ट्रान्सस्क्रिप्ट करणे.

– ट्रान्सस्क्रीप्शन मध्ये योग्य व्याकरण, विरामचिन्हे आणि शुद्धलेखन याची खात्री करणे. 

– नियुक्त केलेली कामे दिलेल्या मुदतीमध्ये पूर्ण करणे. 

– आवश्यकतेनुसार दिलेल्या कार्यांसह, प्रोजेक्ट बाय प्रोजेक्ट आधारावर काम करणे.

मुख्य आवश्यकता: 

– देवनागरी लिपी वापरून हिंदी लिखाण आणि वाचनात प्रवीणता. 

– हिंदीमध्ये चांगले ऐकण्याचे आणि आकलन कौशल्य.

– डिटेल्स कडे लक्ष द्या आणि उच्च-गुणवत्तेची, अचूक ट्रान्सक्रीप्शन तयार करण्याची क्षमता.

– पूर्व ट्रान्सक्रीप्शन अनुभव एक प्लस पॉइंट आहे परंतु अनिवार्य नाही.

– तुमचा वेळ व्यवस्थापित करण्याची आणि स्वतंत्रपणे मुदत पूर्ण करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे.

महत्त्वाच्या सूचना (Instructions for this Work from home jobs ):

 ही एक टास्क-आधारित भूमिका आहे, याचा अर्थ प्रोजेक्ट जसे उपलब्ध होतील तसे तुम्हाला नियुक्त केले जातील. तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन गाईडलाईनचे पालन करावे लागेल.

त्यांच्यासोबत का सामील व्हावे? 

– हे काम वर्क फ्रॉम होम करता येऊ शकते. 

– तसेच फ्लेक्झिबल, प्रोजेक्ट आधारित काम शोधत असणाऱ्या फ्रीलांसारसाठी उत्तम संधी आहे.

फायदे –

– जॉब ट्रेनिंग

– कॅफेटेरिया 

– वर्क फ्रॉम होम

– एज्युकेशन असिस्टंट

– सॉफ्ट स्किल ट्रेनिंग 

– टीम आउटिंग्स

– हेल्थ इन्शुरन्स 

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : https://www.joshtalks.com/

प्रोफेशनल हिंदी ट्रान्सस्क्रीप्शनिस्ट /Professional Hindi Transcriptionist या पदासाठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment