बेस्ट बिझनेस आयडिया २०२१-loomSolar

नमस्कार, मित्रांनो, जय महाराष्ट्र !
आज मी तुम्हाला अश्या ३ बेस्ट बिझनेस आयडिया सांगणार आहे ज्या तुम्ही २०२१ मध्ये आरामात करू शकता.२०२१ मध्ये उद्योग सुरू करण्यासाठी सुवर्णसंधी आहे.
१) १००० रु गुंतवणूक करून महिना २५ हजार कमाई (Delar )
२) ५००० रु गुंतवणूक करून महिना लाख रु कमाई ( Distributor )
३) काहीही गुंतवणूक न करता महिना १५ हजार कमाई ( Affiliate)
आता विस्तारात बघू बेस्ट बिझनेस आयडिया २०२१.

Advertisement

या ३ नि मार्गाने पैसे कमावण्यासाठी आपण loom solar या made in india कंपनी ची मदत घेणार आहोत. हि कंपनी भारतातली १ नंबर ची सोलर पॅनल बनववणारी कंपनी आहे. अधिक माहिती साठी वेबसाईट view Link

make business with loom solar

१) १००० रु गुंतवणूक करून महिना २५ हजार कमाई (deler ).

या प्रकारात तुम्ही १००० रु गुंतवून loom solar चे सेलर बनता व त्या द्वारे तुम्ही त्याची मार्केटिंग करता त्याचे प्रॉडक्ट म्हणजे सोलर पॅनल तुमच्या मार्फत कोणी घेतला तर तुम्हला १०% ते १५% मार्जिन मिळत. आणि एका किलो वॅट ची किंमत १ लाख जाते म्हणजे तुम्हला १का विक्री मागे १५ हजार रुपयांपर्यंत मिळता. वेबसाईट ची लिंक खाली दिली आहे त्यावर सेलर सर्च करायचं सगळी माहिती दिसेल.

 

घरबसल्या शिकवा आणि कमवा- work from home in marathi

२) ५००० रु गुंतवणूक करून महिना लाख रु कमाई ( Distributor )-

या प्रकारात तुम्ही ५००० रु गुंतवून loom solar चे डिस्ट्रिब्युटर बनता यामध्ये तुमच्या कडे गाळा ,म्हणजे दुकान व GST NO. असणे आवश्यक आहे. डिस्ट्रिब्युटरला १५ % ते २०% मार्जिन आहे. हि सुद्धा खुप चांगली संधी आहे कमी खर्चात बेस्ट बिझनेस करण्यासाठी.

BEST BUSINESS IDEAS IN 2021 MARATHI- DISTRIBUTOR

३) काहीही गुंतवणूक न करता महिना १५ हजार कमाई ( Affiliate)-

या प्रकारात तुम्ही १ रुपयाही गुंतवणूक न करता चांगली कमाई करू शकता. यात तुम्हला घरबसल्या फक्त मोबाईल वरून लिंक शेअर करून आफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमवायचे आहे. loom Solar कंपनीची मार्केटिंग करायची आणि जे लोक तुमच्या लिंक वरून घरेदी करतील त्याचे ५ % तुम्हाला मिळतील.

घरबसल्या कस्टमर सर्व्हिस जॉब-work from Home

अधिक माहिती साठी व्हिडिओ पहा.

loom सोलर सोबत बिझनेस करण्यासाठी लिंक
अप्लाय करण्यासाठी लिंक – view Link

or

For dealer distributor registration  011-4013 0202

Dealers & Distributor Business

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version