‘icoNik Marathi’ हे फक्त आज नावच राहील नसून 7 लाख लोकांची Family झाली आहे. 2020 ला सुरुवात केली होती. खूप कमी वेळेत तुमच्या सपोर्ट मुळे इथपर्यंत पोहचलो. एक उद्देश घेऊन सुरु केल होत कि, “मराठी माणूस एकमेकांना सपोर्ट करत नाही, उलट एकमेकाचे पाय घेचतो” हे मला बदलायचे होते आणि ते आज साध्य झाल आहे. “आता मराठी माणूस एकमेकांचे पाय घेचत नाही तर एकमेकांना फुल सपोर्ट करतो”.