महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातील एकूण 588 पदांच्या भरती | महाराष्ट्र लोकसेवा आयोग भरती 2022

लोकसेवा आयोग यांचामार्फत विविध तांत्रिक सेवा पदांच्या एकूण ५८८ जागासाठी भरती
Advertisement

 

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

 

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सरकारच्या विविध विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५८८ जागा भरण्यासाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा एकत्रित प्राथमिक परीक्षा- २०२१ ही परीक्षा शनिवारी दिनांक ३० एप्रिल २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकूण ६ जिल्हा केंद्रांवर घेण्यात येणार असून सदरील परीक्षेत सहभागी होण्याकरिता पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५८८ जागा

 

वनक्षेत्रपाल (गट-ब) पदांच्या ७७ जागा, उप संचालक, कृषि व इतर (गट-अ) पदांच्या १९ जागा, तालुका कृषि अधिकारी व इतर (गट-ब) पदांच्या ६१ जागा,  कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर (गट-ब) पदांच्या १२३ जागा, सहायक कार्यकारी अभियंता (गट-अ) पदांच्या २९७ जागा आणि उपविभागीय संधारण अधिकारी पदांच्या ११ जागा अशा एकूण ५८८ जागा
शैक्षणिक पात्रता – विविध पदांनुसार विविध शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ मार्च २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

 

जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

Advertisement

Leave a Comment