भारत सरकार फ्री कोर्स प्रमाणपत्रांसह-Govt Online Courses

प्रमाणपत्रांसह शासकीय ऑनलाईन कोर्स | Government free online courses with certificates

नमस्कार मित्रांनो ! जय महाराष्ट्र !!

Government free online courses with certificates
Technology Entrepreneurship Development Programme (TEDP)

भारत सरकारने मेक इन इंडिया अंतर्गत विद्यार्थी व समाजातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी फ्री ट्रेनिंग कोर्स आणला आहे जो तुम्ही ऑनलाईन करू शकता कोर्स पूर्ण झाल्यावर तुम्हला सर्टिफिकेट सुद्धा मिळणार आहे.

government free certificate

या Government free online course  कोर्स ची वैशिष्टये –
१. विद्यार्थी व समाजातील उद्योजकतेला चालना देणे
2. इनोव्हेशन-आधारित उपक्रम / स्टार्ट-अप्सकरिता समर्थन सिस्टम तयार करणे
तंत्रज्ञान-हस्तांतरण आणि व्यापारीकरणाला प्रोत्साहन देणे
रोजगारनिर्मिती करणे आणि “मेक इन इंडिया” मॉडेलचे समर्थन करणे
प्रांताच्या एसएमई आणि व्यवसाय इनक्यूबेटरना आर आणि डी समर्थन प्रदान करणे
नवीन व्यवसाय आणि शैक्षणिक अभ्यास आणि विकास यांच्यात जवळचा संबंध निर्माण करणे

govt online courses | govt online certificate | entrepreneurship course

हा free government course 6 आठवडे असणार आहे. उ=यात तुम्हला ऑनलाईन प्रशिक्षण मिळणार.
केवळ निवडक अर्जदारांना 30 जानेवारी 2021 पर्यंत त्यांच्या ईमेल आयडीवरून माहिती दिली जाईल
प्रशिक्षण यशस्वी झाल्यानंतर ई-प्रमाणपत्र दिले जाईल.

अधिक माहिती साठी विडिओ-

कोर्स ला अप्लाय करण्यासाठी लिंक – form
ऑफिसिअल वेबसाईट – लिंक

अश्याच महत्वाच्या Business ideas Marathi महतीसाठी आजचा आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, काही विचारायचं असल्यास इंस्टाग्राम ला मेसेज करा.

Advertisement

3 thoughts on “भारत सरकार फ्री कोर्स प्रमाणपत्रांसह-Govt Online Courses”

Leave a Comment