तुमचा 10वीचा निकाल या वेबसाईट वर बघा |10th Result Maharashtra Board 2022

10th Result Maharashtra Board 2022 | तुमचा 10वीचा निकाल बघा या वेबसाईट वर

इयत्ता बारावीचा निकाल लागल्यानंतर इयत्ता दहावीच्या  (SSC Results)  निकालाची प्रतिक्षाही अखेर संपली आहे. उद्या दुपारी 1 वाजता दहावीचा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घर बसल्या आपल्या मोबाईलवर, संगणकावर किंवा लॅपटॉपवर निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल 2022 मध्ये (Maharashtra Board 10th Results) 
Advertisement
ही परीक्षा घेण्यात आली होती. इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी 16 लाख 39 हजार 172 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 8 लाख 89 हजार 584 विद्यार्थी तर 7 लाख 49 हजार 487 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा फैसला उद्या होणार आहे. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी ही माहिती दिली आहे. गायकवाड यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची निकालाची प्रतिक्षा अखेर संपली आहे.

मित्रांनो तुम्ही खालील दिलेल्या 5 वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर 10वीचा निकाल पाहू शकतात. एकाच वेळी हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहण्यासठी वेबसाईटवर येतात, त्यामुळे आपला निकाल लोड व्हायला वेळ लागतो. म्हणून असे झाल्यास आपण दुसऱ्या वेबसाईट वर जाऊन सुद्धा पाहू शकतो.

निकालाची दिनांक – 17 जून 2022

निकालाची वेळ – दुपारी 1 वा.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट – खालीलप्रमाणे

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment