12th Result Maharashtra Board 2022 | तुमचा 12वीचा निकाल बघा या वेबसाईट वर

12th Result Maharashtra Board 2022 | तुमचा 12वीचा निकाल बघा या वेबसाईट वर

मित्रांनो तुम्ही खालील दिलेल्या 3 वेबसाईट पैकी कोणत्याही एका वेबसाईटवर 12वीचा निकाल पाहू शकतात. एकाच वेळी हजारो विद्यार्थी आपला निकाल पाहण्यासठी वेबसाईटवर येतात, त्यामुळे आपला निकाल लोड व्हायला वेळ लागतो. म्हणून असे झाल्यास आपण दुसऱ्या वेबसाईट वर जाऊन सुद्धा पाहू शकतो.

निकालाची दिनांक – 8 जून 2022

निकालाची वेळ – दुपारी 1 वा.

निकाल पाहण्यासाठी वेबसाईट – खालीलप्रमाणे

  1. https://hsc.mahresults.org.in

  2. http://hscresult.mkcl.org

  3. http://mahresult.nic.in

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Advertisement

Leave a Comment