3D Animation Free course by IIT

Table of Contents

अ‍ॅनिमेशन म्हणजे काय?

तुम्ही Avengers, Avtar, Bahubali, अश्या अनेक मूवी तुम्ही जर पाहील्या असतील तर त्यात तुम्ही VFX designing च्या माध्यमातून संपूर्ण  मूवी कशी तयार झाली आहे हे समजल असेल. अ‍ॅनिमेशन म्हणजे काही खऱ्या गोष्टी आणि काही व्हिजुअल गोष्टी एकत्र करून एक नविन गोष्ट बनवली जाते. आणि भविष्यातील सर्वात जास्त डिमांड मध्ये असणारी स्कील म्हणजे 3D Animation असणार आहे. म्हणून ही स्कील जर तुमच्या कडे असली तर तुम्ही सर्वात जास्त वेतन असणारी नोकरी मिळवू शकतात. तुम्ही स्वतःची animation सर्विस सुरु करू शकतात.

3D Animation Course लिंक – क्लिक करा.

तुम्हाला जर animation कोर्स करत असतांना इंग्रजीची काही अडचण येत असेल तर त्यासाठी IIT Kota अंतर्गत फ्री इंग्लिश स्पिकिंग कोर्सची लिंक खाली देण्यात आली आहे. आधी तो कोर्स करून नंतर तुम्ही animation कोर्स करू शकतात.

English Speaking course by IIT Kota – क्लिक करा.

जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate

काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment