घरबसल्या पार्ट टाईम टायपिंग काम करून पैसे कमवा | Earn money online from transcription website 3play media

घरबसल्या पार्ट टाईम टायपिंग काम करून पैसे कमवा | Earn money online from transcription website 3play media

typing_work_from_home_jobs_in_Marathi_online_work_from_home_jobs

माहिती

मित्रांनो तुम्हाला तुमच्या वेळेनुसार पार्ट टाईम/फुल टाईम काम करून घरबसल्या पैसे कमवायचे आहे का? तर तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण earning वेबसाईट बद्दल माहिती घेऊन आलोय. 3play media या वेबसाईटवर तुम्ही as a transcriptionist बनून चांगली इन्कम करू शकतात. कोणीही करू शकत. तुम्ही महिला आहात, विद्यार्थी आहात, प्रोफेशनल्स आहात प्रत्येक व्यक्ती अप्लाय करू शकतो. आणि इथे काम करून earning करू शकतो. तुम्हाला अप्लाय कसं करायचं यामध्ये जर अडचण येत असेल तर आपल्या icoNik मराठी युट्युब channel वर यासंदर्भात संपूर्ण माहितीचा व्हिडिओ टाकला आहे. नक्की बघून घ्या आणि अप्लाय करा.

अप्लाय करण्यासाठी आवश्यक पात्रता –

  • तुमचे वय 18 किंवा त्यापेक्षा जास्त असावे
  • चांगले संभाषण आणि लिहिण्याचे कौशल्य
  • इंग्रजी व्याकरणामध्ये प्राविण्यता
  • इंटरनेट रिचर्स करणे यामध्ये प्राविण्यता
  • प्रोजेक्ट्स मॅनेज करण्याची आणि स्वतंत्रपणे काम करण्याची क्षमता असावी
Transcription जॉबला अप्लाय करण्यासाठी – क्लिक करा
icoNikमराठी युट्युब –क्लिक करा
वर्क फ्रॉम होम जॉब साठी – क्लिक करा
घरबसल्या पार्ट टाईम/फुल टाईम काम – क्लिक करा
हजारो रुपयांचे top कोर्सेस फ्री मध्ये – क्लिक करा
बिसनेस आयडिया मराठी मध्ये – क्लिक करा
जॉईन टेलिग्राम चॅनल- Job upate
काही प्रश्न असेल तर विचारा- इंस्टाग्राम

Leave a Comment