5 Gadgets OR products under 500 | Amazon Great Republic Day Sale | ५०० रुपयांच्या आतील उपयुक्त प्रोडक्ट्स –

5 Gadgets OR products under 500 | Amazon Great Republic Day Sale | ५०० रुपयांच्या आतील उपयुक्त प्रोडक्ट्स –

    सध्या ॲमेझॉन या वेबसाईटवर ग्रेट रिपब्लिक डे सेल सुरू आहे. विविध प्रॉडक्ट्स अगदी कमी दरामध्ये परंतु उपयुक्त असे आहे. त्यातीलच काही प्रॉडक्ट्स आम्ही पुढे दिलेले आहेत, जे पाचशे रुपयांच्या आतील आहेत. हे प्रॉडक्ट आपल्या वैयक्तिक वापराकरता सुद्धा खूप उपयुक्त आहेत त्याचबरोबर इतरांना काही गिफ्ट द्यायचे असेल तरीसुद्धा या प्रॉडक्टचा विचार तुम्ही नक्की करू शकता.

Table of Contents

Image source:Amazon

– हे उन्हाळ्यामध्ये किंवा गरम होत असल्यास चेहरा आणि डोकं थंड करण्यामध्ये मदत करते.

– हे फक्त हेडफोन प्रमाणे आपल्या गळ्यामध्ये अडकवायचे आहे.

– हा फॅन 360 डिग्री रोटेट होतो.

– तुम्ही अगदी काही काम करत असाल त्या ठिकाणी तुम्ही हा फॅन गळ्यामध्ये सहज अडकवू शकता .

– हा फॅन कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपा आहे.

– चार्ज करता येतो.

– हा प्रॉडक्ट खरेदी करायचा असल्यास पुढे लिंक दिलेली आहे.

Link – https://amzn.eu/d/7M9qPC4

Image source:Amazon

– ही वस्तू खूप उपयुक्त असून महत्त्वाच्या गोष्टी लिहिण्यासाठी त्याचबरोबर कामाची यादी तयार करण्यासाठी किंवा इतर काही लिहिण्यासाठी इलेक्ट्रॉनिक writing पॅड आहे.

– तसेच लहान मुलांना ड्रॉइंग काढण्यासाठी तसेच लिहिण्यासाठी किंवा त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यासाठी खूप चांगली वस्तू आहे.

– एका टॅप मध्ये लिहिलेले इरेज करता येऊ शकते.

– बॅटरी सुद्धा दीर्घकाळ टिकणारी आहे.

हा प्रॉडक्ट खरेदी करायचा असल्यास पुढे लिंक दिलेली आहे.

Link –  https://amzn.eu/d/czwlhv3

Image source:Amazon

– हा ब्लूटूथ स्पीकर अगदी कुठेही सहज कॅरी करता येतो.

– या ब्लूटूथ स्पीकरला इनफिल्ड मोबाईल स्टॅन्ड सुद्धा आहे.

– आवाजाची क्वालिटी उत्तम आहे.

– बॅटरी बॅकअप सुद्धा चांगला आहे.

– साईज सुद्धा छोटी आहे त्यामुळे अगदी कुठेही सहज कॅरी करता येऊ शकतो.

– हा प्रॉडक्ट खरेदी करायचा असल्यास पुढे लिंक दिलेली आहे.

 Link – https://amzn.eu/d/euSxbZg

Image source:Amazon

– ही अशी पाण्याची बॉटल आहे ज्यामध्ये तापमान सुद्धा दिसते.

– ही पाण्याची बॉटल तुम्ही स्वतः सुद्धा युज करू शकता त्याचबरोबर तुम्हाला इतरांना काही गिफ्ट द्यायचे असेल तर गिफ्ट साठी सुद्धा हा एक उत्तम पर्याय आहे.

– ही बॉटल स्टेनलेस स्टीलची असून या बॉटलला गंज चढत नाही ,त्याचबरोबर थंड पाणी आठ तासांपर्यंत यामध्ये राहू शकते तर पाणी कोमट किंवा गरम तीन ते चार तास राहू शकते.

– ही बॉटल चांगल्या क्वालिटीची असून चांगल्या पॅकेजिंग मध्ये येते.

– हा प्रॉडक्ट खरेदी करायचा असल्यास पुढे लिंक दिलेली आहे.

Link – https://amzn.eu/d/8HKWsAp

Image source:Amazon

– लॅपटॉप हा बऱ्याच व्यक्तींच्या कामाचा भाग झाला आहे त्यामुळे दररोज लॅपटॉप वर काम करणे भागच असते.

– हे लॅपटॉप स्टॅन्ड ऍडजेस्टेबल असल्याकारणाने तुम्ही हवे तसे त्याला ऍडजेस्ट करू शकता.

– ऍडजेस्टेबल लॅपटॉप स्टॅन्डचा उपयोग पुस्तक वाचताना बुक स्टॅन्ड म्हणून सुद्धा करू शकता.

– या स्टॅन्डला मोबाईल स्टॅन्ड सुद्धा अटॅच आहे.

– हे लॅपटॉप स्टॅन्ड कॅरी करण्यासाठी सुद्धा सोपे आहे.

– हे लॅपटॉप स्टॅन्ड फ्लेक्झिबल आणि रोटेटेबल आहे

– हा प्रॉडक्ट खरेदी करायचा असल्यास पुढे लिंक दिलेली आहे.

Link – https://amzn.eu/d/6vdQwn3

⭕कमी गुंतवणुकीमध्ये सुरू करता येणारा परंतु चांगला नफा मिळवून देणारा व्यवसाय..

⭕ जाणून घ्या अधिक माहिती..

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

⭕ शिक्षणाची कुठलीही अट नाही

⭕ सुरू करा हा व्यवसाय..

⭕ या व्यवसायाचे कोणतेही उत्पादन हमखास विकले जाते…

जाणून घ्या या व्यवसायाबद्दल अधिक माहिती…

👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment