NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024
NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि इच्छुक उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती..
NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024
NICL Bharti Important dates I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती महत्वाच्या तारखा :
ऑनलाइन नोंदणी 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली.
ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024
24 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या दरम्यान अर्ज फी भरू शकतात.
ऑनलाइन परीक्षेची तारीख – पहिला टप्पा 30 नोव्हेंबर 2024
ऑनलाइन परीक्षेची तारीख – दुसरा टप्पा 28 डिसेंबर 2024
NICL recruitment Vacancies I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा :
पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III)
कॅटेगरी
रिक्त जागा
UR
270
SC
43
ST
33
OBC
113
EWS
41
एकूण
500
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा
राज्य
SC
ST
OBC
EWS
UR
एकूण
Andhra Pradesh
—
02
07
02
10
21
Arunachal Pradesh
—
—
—
—
01
01
Assam
02
02
07
02
09
22
Bihar
—
—
—
01
09
10
Chhattisgarh
02
05
—
01
07
15
Goa
—
—
—
—
03
03
Gujarat
02
04
09
03
12
30
Haryana
—
—
—
—
05
05
Himachal Pradesh
—
—
01
—
02
03
Jharkhand
01
01
02
01
09
14
Karnataka
03
01
12
04
20
40
Kerala
02
—
11
03
19
35
Madhya Pradesh
—
06
02
01
07
16
Maharashtra
06
03
12
05
26
52
Manipur
—
—
—
—
01
01
Meghalaya
—
—
—
—
02
02
Mizoram
—
—
—
—
01
01
Nagaland
—
—
—
—
01
01
Odisha
02
03
—
01
04
10
Rajasthan
—
—
03
01
06
10
Punjab
03
01
07
03
21
35
Sikkim
—
—
—
—
01
01
Tamil Nadu
—
—
09
03
23
35
Telangana
01
01
04
01
05
12
Tripura
—
—
—
—
02
02
Uttar Pradesh
—
—
05
01
10
16
Uttarakhand
03
—
02
01
06
12
West Bengal
15
01
13
05
24
58
Andaman & Nicobar Islands
—
—
—
—
01
01
Chandigarh
—
—
01
—
02
03
Delhi
01
03
05
02
17
28
Jammu & Kashmir
—
—
01
—
01
02
Ladakh
01
03
05
02
17
28
Pondicherry
—
—
—
—
02
02
एकूण
43
33
113
41
270
500
NICL Bharti Educational Qualification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता :
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
उमेदवाराकडे 01.10.2024 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
ज्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छितो, त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
आवश्यक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रादेशिक भाषेशी उमेदवाराची ओळख आहे हे तपासण्यासाठी, अंतिम परीक्षेपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणी घेतली जाईल.
निवड : प्रादेशिक भाषा परीक्षेत प्रवीण नसलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.
NICL recruitment Age limit I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती वयोमर्यादा :
किमान वय: २१ वर्षे; कमाल वय: 30 वर्षे (01.10.2024 रोजी).
02.10.1994 पूर्वी जन्मलेले उमेदवार आणि 01.10.2003 नंतर (दोन्ही दिवसांसह) जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत. उच्च वयोमर्यादा खालीलप्रमाणे शिथिल केली जाईल:
SC/ST: 5 वर्षे सूट,
OBC: 3 वर्षे सूट
PwBD : 10 वर्षे सूट
NICL Bharti Fee I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती फी :
कॅटेगरी
अर्ज फी
SC / ST / PwBD/EXS
100/- रुपये
For all candidates other than SC / ST / PwBD/EXS
850/- रुपये
NICL Bharti Notification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन :
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि इच्छुक उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NICL Bharti Notification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
NICL Bharti Online Application I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.