NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024

NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि इच्छुक उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती..

NICL Bharti I 500 जागांसाठी नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये भरती I National Insurance Company Limited recruitment I NICL Recruitment 2024 I Best job opportunities 2024

Table of Contents

NICL Bharti Important dates I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती महत्वाच्या तारखा :

ऑनलाइन नोंदणी 24 ऑक्टोबर 2024 पासून सुरू झाली.

ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2024

24 ऑक्टोबर 2024 ते 11 नोव्हेंबर 2024 या दरम्यान अर्ज फी भरू शकतात.

ऑनलाइन परीक्षेची तारीख – पहिला टप्पा 30 नोव्हेंबर 2024

ऑनलाइन परीक्षेची तारीख – दुसरा टप्पा 28 डिसेंबर 2024

NICL recruitment Vacancies I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा :

पदाचे नाव : असिस्टंट (क्लास III)

कॅटेगरी रिक्त जागा
UR270
SC43
ST33
OBC113
EWS41
एकूण 500
नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती रिक्त जागा
राज्य SCSTOBCEWSURएकूण
Andhra Pradesh0207021021
Arunachal Pradesh0101
Assam020207020922
Bihar010910
Chhattisgarh0205010715
Goa0303
Gujarat020409031230
Haryana0505
Himachal Pradesh010203
Jharkhand010102010914
Karnataka030112042040
Kerala0211031935
Madhya Pradesh 060201 0716 
Maharashtra060312052652 
Manipur0101 
Meghalaya0202
Mizoram0101
Nagaland0101
Odisha0203010410
Rajasthan03010610
Punjab030107032135
Sikkim0101
Tamil Nadu09032335
Telangana010104010512
Tripura0202
Uttar Pradesh05011016
Uttarakhand0302010612
West Bengal150113052458
Andaman & Nicobar Islands0101
Chandigarh010203
Delhi010305021728
Jammu & Kashmir010102
Ladakh010305021728
Pondicherry0202
एकूण 433311341270500

NICL Bharti Educational Qualification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती शैक्षणिक पात्रता :

  • उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी किंवा समकक्ष पात्रता असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराकडे 01.10.2024 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • ज्या रिक्त पदांसाठी उमेदवार अर्ज करू इच्छितो, त्या राज्य/केंद्रशासित प्रदेशाच्या प्रादेशिक भाषेचे वाचन, लेखन आणि बोलण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
  • आवश्यक राज्य/केंद्रशासित प्रदेशातील प्रादेशिक भाषेशी उमेदवाराची ओळख आहे हे तपासण्यासाठी, अंतिम परीक्षेपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणी घेतली जाईल.
  • निवड : प्रादेशिक भाषा परीक्षेत प्रवीण नसलेले उमेदवार अपात्र ठरवले जातील.

NICL recruitment Age limit I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती वयोमर्यादा :

किमान वय: २१ वर्षे; कमाल वय: 30 वर्षे (01.10.2024 रोजी).

02.10.1994 पूर्वी जन्मलेले उमेदवार आणि 01.10.2003 नंतर (दोन्ही दिवसांसह) जन्मलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र नाहीत.
उच्च वयोमर्यादा खालीलप्रमाणे शिथिल केली जाईल:

SC/ST: 5 वर्षे सूट,

OBC: 3 वर्षे सूट

PwBD : 10 वर्षे सूट

NICL Bharti Fee I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती फी :

कॅटेगरी अर्ज फी
 SC / ST / PwBD/EXS100/- रुपये
For all candidates other than SC / ST / PwBD/EXS850/- रुपये

NICL Bharti Notification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन :

नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. मध्ये 500 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचयाचे आहे आणि इच्छुक उमेदवार 11 नोव्हेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

NICL Bharti Notification I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

NICL Bharti Online Application I नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि. भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version