CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities
CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities
प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये 950 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्र्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities
CDAC Bharti Vacancy I प्रगत संगणन विकास केंद्र भरती रिक्त जागा
क्रमांक
पदे
रिक्त जागा
1
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट
1
2
PS & O मॅनेजर
1
3
PS & O ऑफिसर
1
4
प्रोजेक्ट असोसिएट
43
5
प्रोजेक्ट इंजिनिअर
90
6
प्रोजेक्ट मॅनेजर
23
7
प्रोजेक्ट ऑफिसर
3
8
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
6
9
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
80
एकूण
248
CDAC Bharti educational qualification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती शैक्षणिक पात्रता :
क्रमांक
पदे
शैक्षणिक पात्रता
1
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट
पदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication),7 वर्षे अनुभव
2
PS & O मॅनेजर
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD. , 9-15 वर्षे अनुभव
3
PS & O ऑफिसर
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD,4-7 वर्षे अनुभव
4
प्रोजेक्ट असोसिएट
BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) ,0-4 वर्षे अनुभव
5
प्रोजेक्ट इंजिनिअर
BE/B.Tech/ME/M.Tech 60% गुणांसह किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application),2 – 4 वर्षे अनुभव
6
प्रोजेक्ट मॅनेजर
BE/B.Tech/ME/M.Tech 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD.,9-15 वर्षे अनुभव
7
प्रोजेक्ट ऑफिसर
MBA (Finance) / पदव्युत्तर पदवी (Finance)आणि 03 वर्षे अनुभव किंवा CA किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 3 – 8 वर्षे अनुभव
8
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
पदवीधर 50% गुणांसह + 3 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी 50% गुणांसह किंवा MBA (Finance) किंवा LLB आणि 3-8 वर्षे अनुभव
9
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
BE/B.Tech/ME/M. Tech (Comp/IT/ Electronics/ Electronics & Telecommunication) 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application),4-7 वर्षे अनुभव
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील http://t.me/iconik_NN
CDAC Bharti age limit I प्रगत संगणन विकास केंद्र भरती वयोमर्यादा :
क्रमांक
पदे
वयोमर्यादा
1
कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट
40 वर्षांपर्यंत
2
PS & O मॅनेजर
50 वर्षांपर्यंत
3
PS & O ऑफिसर
40 वर्षांपर्यंत
4
प्रोजेक्ट असोसिएट
45 वर्षांपर्यंत
5
प्रोजेक्ट इंजिनिअर
45 वर्षांपर्यंत
6
प्रोजेक्ट मॅनेजर
56 वर्षांपर्यंत
7
प्रोजेक्ट ऑफिसर
50 वर्षांपर्यंत
8
प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ
35 वर्षांपर्यंत
9
सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर
40 वर्षांपर्यंत
CDAC Bharti application fee I प्रगत संगणन विकास केंद्र भरती फी :
फी नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2024
CDAC Bharti Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन :
प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये 950 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्र्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
CDAC Bharti Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.