CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities

CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities

प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये 950 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्र्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

CDAC Bharti I 950 जागांसाठी प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये भरती I Center for Development of Advanced Computing CDAC Recruitment 2024 I Best job opportunities

CDAC Bharti Vacancy I प्रगत संगणन विकास केंद्र भरती रिक्त जागा

क्रमांक पदे रिक्त जागा
1कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट1
2PS & O मॅनेजर1
3PS & O ऑफिसर1
4प्रोजेक्ट असोसिएट43
5प्रोजेक्ट इंजिनिअर90
6प्रोजेक्ट मॅनेजर23
7प्रोजेक्ट ऑफिसर3
8प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ6
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर80
एकूण 248

CDAC Bharti educational qualification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती शैक्षणिक पात्रता :

क्रमांक पदे शैक्षणिक पात्रता
1कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएटपदव्युत्तर पदवी (IT-MCA/M.Sc/ Mass Communication),7 वर्षे अनुभव
2PS & O मॅनेजर BE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD. , 9-15 वर्षे अनुभव
3PS & O ऑफिसरBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD,4-7 वर्षे अनुभव
4प्रोजेक्ट असोसिएटBE/B.Tech/ME/M.Tech किंवा पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) ,0-4 वर्षे अनुभव
5प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M.Tech 60% गुणांसह किंवा 60% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application),2 – 4 वर्षे अनुभव
6प्रोजेक्ट मॅनेजरBE/B.Tech/ME/M.Tech 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी 60% गुणांसह (Science/Computer Application) किंवा PhD.,9-15 वर्षे अनुभव
7प्रोजेक्ट ऑफिसरMBA (Finance) / पदव्युत्तर पदवी (Finance)आणि 03 वर्षे अनुभव  किंवा CA किंवा हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 3 – 8 वर्षे अनुभव
8प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफपदवीधर 50% गुणांसह + 3 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी  50% गुणांसह किंवा MBA (Finance) किंवा LLB आणि 3-8 वर्षे अनुभव
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअरBE/B.Tech/ME/M. Tech (Comp/IT/ Electronics/ Electronics & Telecommunication) 60% गुणांसह किंवा पदव्युत्तर पदवी (Science / Computer Application),4-7 वर्षे अनुभव

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंक
https://angel-one.onelink.me/Wjgr/69tcn5ft

 अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघा 
 https://bit.ly/angleaccountfree

अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा अकाउंट ओपन झाल की मेसेज करा. मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतील
http://t.me/iconik_NN

CDAC Bharti age limit I प्रगत संगणन विकास केंद्र भरती वयोमर्यादा :

क्रमांक पदे वयोमर्यादा
1कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट40 वर्षांपर्यंत
2PS & O मॅनेजर 50 वर्षांपर्यंत
3PS & O ऑफिसर40 वर्षांपर्यंत
4प्रोजेक्ट असोसिएट45 वर्षांपर्यंत
5प्रोजेक्ट इंजिनिअर45 वर्षांपर्यंत
6प्रोजेक्ट मॅनेजर56 वर्षांपर्यंत
7प्रोजेक्ट ऑफिसर 50 वर्षांपर्यंत
8प्रोजेक्ट सपोर्ट स्टाफ 35 वर्षांपर्यंत
9सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर40 वर्षांपर्यंत

CDAC Bharti application fee I प्रगत संगणन विकास केंद्र भरती फी :

फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 डिसेंबर 2024 

CDAC Bharti Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन :

प्रगत संगणन विकास केंद्रामध्ये 950 जागांसाठी भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलेले आहे.इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्र्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 डिसेंबर 2024 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.

CDAC Bharti Notification I प्रगत संगणन विकास केंद्र भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Advertisement

Leave a Comment

Exit mobile version