CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I Best job opportunities 2025
1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
CISF Constable Tradesmen Bharti 2025 I केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल भरती 2025 I 1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती I Central Industrial Security Force Recruitment 2025 I Best job opportunities 2025
* शारीरिक पात्रता सुद्धा नोटिफिकेशन मधून बघावी.
एससी/एसटी /ExSM: फी नाही.
1161 जागांसाठी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले आहे,इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 3 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.