Bharat Internship I भारत इंटर्नशिप I Bharat Fellowship program I TATA Innovation Fellowship Program I best internships 2025
तुम्ही विद्यार्थी आहात किंवा लेटेस्ट पदवीधर आहात का ? उत्तम इंटर्नशिप शोधत आहात? दोन मौल्यवान संधी ,अनुभव आणि चांगला स्टायपेंड देत आहेत त्याबद्दलच आजच्या ब्लॉग (Bharat Internship) मध्ये आपण जाणून घेणार आहोत. भारत इंटर्नशिप आणि टाटा इनोव्हेशन फेलोशिप प्रोग्राम या प्रोग्राम बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
Bharat Internship I भारत इंटर्नशिप I Bharat Fellowship program I TATA Innovation Fellowship Program I best internships 2025
Table of Contents
TATA Innovation Fellowship Program I टाटा इनोवेशन फेलोशीप प्रोग्राम –
टाटा इनोवेशन फेलोशीप प्रोग्राम हा प्रोग्रॅम प्रगत पदवीधारकांसाठी (advanced degrees) एक उत्तम संधी आहे.
Eligibility I पात्रता :
*55 वर्षाखालील भारतीय नागरिक.
* विद्यार्थी किंवा पदवीधर:
पीएचडी in
* जीवन विज्ञान /Life Sciences
* कृषी /Agriculture
* पशुवैद्यकीय विज्ञान/Veterinary Sciences
* वैद्यकीय विज्ञान/Medical Sciences
* अभियांत्रिकी (जैवतंत्रज्ञानाशी संबंधित)/ Engineering (related to biotechnology)
इंटर्नशिप काय ऑफर करते?
* फेलोशिप 3 ते 5 वर्षे राहू शकते.
* दरमहा ₹25,000 मिळतात.
* प्रवास आणि उपकरणांसाठी प्रति वर्ष ₹10 लाख देखील मिळतात.
महत्वाच्या तारखा :
अर्ज सुरू होण्याची तारीख: 14 फेब्रुवारी 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मार्च 2025
टर्म्स आणि कंडिशन्स सुद्धा नक्कीच वाचून घ्याव्यात.
TATA Innovation Fellowship Program I टाटा इनोवेशन फेलोशीप प्रोग्राम या साठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत
Bharat Digital fellowship Program I भारत डिजिटल फेलोशिप प्रोग्राम Bharat Internship
जर तुम्ही चांगल्या स्टायपेंडसह इंटर्नशिप शोधत असाल तर हा प्रोग्राम योग्य आहे. तुम्हाला सरकारी विभागांसोबत वेगवेगळ्या प्रोजेक्ट वर काम करण्याची संधी उपलब्ध आहे.
Eligibility I पात्रता :
कोणताही विद्यार्थी किंवा लेटेस्ट पदवीधर.
2025 किंवा 2026 मध्ये पदवीधर झालेले असणे आवश्यक आहे.
महत्वाच्या तारखा :
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 7 मार्च 2025
या इंटर्नशिप अंतर्गत तुम्ही काय कराल?
तुम्ही पुढील प्रमाणे प्रोजेक्ट वर काम करू शकता:
* सरकारी वेबसाइट रिडिझाइन करणे
* AI आणि मशीन लर्निंगसह काम करणे
* सरकारी यंत्रणांसाठी सायबर सुरक्षा सुधारणे
* प्लॅनिंग इन्फ्रास्ट्रक्चर
* यूजर रिसर्च करणे
skills I आवश्यक कौशल्ये :
* डिजायनिंग
* यूजर एक्सपिरियंस (UX) नॉलेज
* सायबर सेक्युर्टी स्किल्स
* फूल स्टॅक डेवलपर
* डाटा सायन्स
* जीओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम्स /Geographic Information Systems (GIS)
* प्रॉडक्ट मॅनेजमेंट
इंटर्नशिप काय ऑफर करते?
* इंटर्नशिप उन्हाळ्यात 2.5 महिने चालते.
* दरमहा ₹40,000 मिळतील.
* संपूर्ण भारतातील सरकारी कार्यालयांमध्ये काम करण्याची संधी .
Bharat Digital fellowship Program I भारत डिजिटल फेलोशिप प्रोग्राम या साठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.