Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I Best Job Opportunities 2025

Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I Best Job Opportunities 2025

महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचची आहे आणि पात्र उमेदवार 20 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Mahavitaran Apprentice Bharti 2025 I महावितरण अप्रेंटिस भरती 2025 I Mahavitaran Apprentice Recruitment 2025 I Best Job Opportunities 2025

Mahavitaran Apprentice Bharti

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Vacancy I महावितरण अप्रेंटिस भरती रिक्त जागा :

क्रमांक पदे रिक्त जागा
1इलेक्ट्रिशियन (वीजतंत्री)49
2वायरमन (तारतंत्री)50
एकूण 99

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Vacancy I महावितरण अप्रेंटिस भरती रिक्त जागा :

  • 10 वी /12 वी उत्तीर्ण
  • आयटीआय – NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन)

Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Documents I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :

  • ऑनलाइन अर्ज भरलेल्याची प्रत
  • दहावी ,बारावी ,वीजतंत्री ,तारतंत्री प्रमाणपत्र ( प्रत्येक सत्राचे गुणपत्रक )
  • शाळा सोडल्याचा दाखला

Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Place of submission of documents I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे ठिकाण :

 अधीक्षक अभियंता, महावितरण, ऊर्जा भवन, भिगवण रोड, बारामती, दुसरा मजला,आवक जावक कक्ष

पुढील ठिकाणी रहिवासी असणार्‍या उमेदवारांकरता भरती उपलब्ध आहे: भोर,पुरंदर ,शिरूर ,शिक्रापूर ,केडगाव ,दौंड ,बारामती ,इंदापूर.

नोकरीचे ठिकाण : बारामती

Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Important dates I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी महत्वाच्या तारखा :

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मार्च 2025

पात्र उमेदवारांची यादी जाहीर होण्याची तारीख (सूचनाफलकावर ): 22 एप्रिल 2025

कागदपत्रे पडताळणी तारीख : 24 एप्रिल 2025

सकाळी 10 ते 2 : वीजतंत्री कागदपत्रे पडताळणी

दुपारी 3 ते 6 : तारतंत्री कागदपत्रे पडताळणी

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पुर्ण पणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Mahavitaran Apprentice Recruitment 2025 Notification I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी नोटिफिकेशन :

महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तशी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे,इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचायचची आहे आणि पात्र उमेदवार 20 मार्च 2025 या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Notification I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.

Mahavitaran Apprentice Bharti 2025 Online Application I महावितरण अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment