NPCIL Recruitment I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती I 391 जागांसाठी भरती I Nuclear Power Corporation of India Limited recruitment I Best job opportunities 2025
न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असू इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 1 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
NPCIL Recruitment I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती I 391 जागांसाठी भरती I Nuclear Power Corporation of India Limited recruitment I Best job opportunities 2025
NPCIL Bharti Educational qualification I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती शैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक सहाय्यक – बी: ६०% गुणांसह अभियांत्रिकी पदविका (सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इलेक्ट्रॉनिक्स/इंस्ट्रुमेंटेशन) किंवा ६०% गुणांसह बी.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स).
स्टायपेंडियरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (एसटी/एसए): ६०% गुणांसह अभियांत्रिकी पदविका (इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल/इंस्ट्रुमेंटेशन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा ६०% गुणांसह बी.एस्सी. (भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र).
स्टायपेंडियरी ट्रेनी/टेक्निशियन (एसटी/टेक्निशियन): विज्ञान आणि गणितात ५०% गुणांसह एसएससी + संबंधित ट्रेडमध्ये २ वर्षांचे आयटीआय प्रमाणपत्र.
असिस्टंट ग्रेड – १ (एचआर/एफ अँड ए/सी अँड एमएम): ५०% गुणांसह बॅचलर पदवी.
नर्स – ए : एचएससी + नर्सिंग आणि मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा + वैध नर्सिंग नोंदणी.
तंत्रज्ञ/सी (एक्स-रे तंत्रज्ञ): विज्ञान शाखेतील पदवी + १ वर्षाचा वैद्यकीय रेडिओग्राफी प्रमाणपत्र + २ वर्षांचा अनुभव.
NPCIL Bharti Age limit I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती वयोमर्यादा
NPCIL Recruitment Notification I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती नोटिफिकेशन
न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असू इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 1 एप्रिल 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
NPCIL Recruitment Notification I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा.
NPCIL Recruitment Online Application I न्यूक्लियर पॉवर कार्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा.