ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025
ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025
582 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.जाणून घेऊयात अधिक माहिती ..
ASRB Bharti 2025 I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती I 582 जागांसाठी कृषी शास्त्रज्ञ मंडळामार्फत भरती I Agricultural Scientists Recruitment Board I ASRB Recruitment 2025 I best job opportunities 2025
ASRB Bharti 2025 Vacancy I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती रिक्त जागा
क्रमांक
पदाचे नाव,परीक्षेचे नाव
रिक्त जागा
1
राष्ट्रीय पात्रता चाचणी (NET)
NA
2
कृषी संशोधन सेवा (ARS)
458
3
सब्जेक्ट मॅटर स्पेशलिस्ट (SMS)
41
4
सिनियर टेक्निकल ऑफिसर (STO)
83
एकूण
582
ASRB Recruitment 2025 Educational qualification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती शैक्षणिक पात्रता
भारतातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठात संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी. कृपया ,अधिक माहिती आणि विषयवार पात्रता डिटेल्स वाचण्यासाठी नोटिफिकेशन बघा.
ASRB Bharti 2025 Age limit I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती वयोमर्यादा
किमान वय: ०१/०१/२०२५ रोजी NET साठी २१ वर्षे
कमाल वय: ०१/०८/२०२५ रोजी ARS साठी ३२ वर्षे
कमाल वय: २१/०५/२०२५ रोजी SMS आणि STO पदासाठी ३५ वर्षे
NET-२०२५, SMS (T-६) आणि STO (T-६) परीक्षा-२०२५ नियमांसाठी ASRB संयुक्त अधिसूचनेनुसार अतिरिक्त वय सूट.
ASRB Recruitment 2025 fee I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती फी
क्रमांक
कॅटेगरी
NET
ARS/SMS/STO or Any Combination ARS / SMS / STO
For NET with Any Combination ARS / SMS / STO
1
UR
₹1000/-
₹1000/-
₹2000/-
2
EWS/ OBC
₹500/-
₹800/-
₹1300/-
3
SC/ ST/ PWD/महिला/ट्रांसजेंडर
₹250/-
Nil
₹250/-
ASRB Recruitment 2025 important dates I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 22/04/2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05/06/2025.
पूर्व परीक्षा (ARS/SMS/STO) आणि NET: 2 ते 4 सप्टेंबर 2025
मुख्य परीक्षा (ARS/SMS/STO): 7 डिसेंबर 2025
सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत 15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत
ASRB Bharti 2025 Notification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती नोटिफिकेशन
582 जागांसाठी महावितरण अप्रेंटिस भरती होत असून तसे नोटिफिकेशन जाहीर झाले असून इच्छुक उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचायचे आहे आणि पात्र उमेदवार 5 जून 2025 या शेवटच्या तारखेपर्यंत अर्ज करू शकतात.
ASRB Bharti 2025 Notification I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती नोटिफिकेशन वाचण्यासाठी : येथे क्लिक करा
ASRB Bharti 2025 Online Application I कृषी शास्त्रज्ञ मंडळ भरती अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा