IDFC FIRST Bank Emerging Bankers Program | Earn while you learn |  आय डी एफ सी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम | Best job opportunities 2025

IDFC FIRST Bank Emerging Bankers Program | Earn while you learn |  आय डी एफ सी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम | Best job opportunities 2025

आजच्या ब्लॉग मध्ये IDFC FIRST Bank Emerging Bankers Program बद्दल अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

IDFC FIRST Bank Emerging Bankers Program | Earn while you learn |  आय डी एफ सी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम | Best job opportunities 2025

IDFC FIRST Bank Emerging Bankers Program

बीएफएसआयच्या मणिपाल अकादमीच्या पार्टनरशिप मध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध आहे. 

एकूण निश्चित वेतन: ₹६,००,०००* वार्षिक वेतन

 *इन्सेंटिव्ह आणि नॉन कॅशेबल बेनिफिट्स ॲडिशनल 

डेसिग्नेशन: एकवीजीशन रिलेशनशिप मॅनेजर 

अर्ण व्हाइल यू लर्न : ₹२,८९,०००* 

*प्रोग्रॅम दरम्यान 

१००% प्रोग्राम फी रीफंड : २ टप्प्यात..

IDFC FIRST Bank Emerging Bankers Program | आय डी एफ सी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम

  • आयडीएफसी फर्स्ट बँकेने बीएफएसआयच्या मणिपाल अकादमीच्या सहकार्याने सुरू केलेला इमर्जिंग बँकर्स प्रोग्राम हा एक इनिशिएटिव्ह आहे जो बँकिंगमध्ये यशस्वी करिअरसाठी नवीन पदवीधरांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि त्यांची भरती करण्यासाठी डिझाइन केला गेलेला आहे. 
  • हा बँकिंग अँड फायनान्समधील पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा (पीजीडीबीएफ) प्रोग्रॅम आहे जो विद्यार्थ्यांना बँकिंग क्षेत्रात आवश्यक असलेले आवश्यक बँकिंग नॉलेज, व्यावहारिक कौशल्ये आणि प्रत्यक्ष अनुभव देईल.
  • हा प्रोग्रॅम मणिपालच्या अत्याधुनिक कॅम्पसमध्ये क्लासरूम ट्रेनिंग आणि इंटर्नशिप आणि ऑन-द-जॉब ट्रेनिंग (ओजेटी) द्वारे प्रत्यक्ष अनुभव यांचा समावेश असलेला ब्लेंडेड लर्निंग  दृष्टिकोन स्वीकारणारा एक व्यापक, विशेष curriculum उपलब्ध करतो. यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर, ट्रेनी ऑफिसर्स त्यांच्या बँकेत एकवीजीशन रिलेशनशिप मॅनेजर  म्हणून सहभागी होतात ;याव्यतिरिक्त, विद्यार्थी मणिपाल कॅम्पस, इंटर्नशिप आणि ओजेटी कालावधीत त्यांच्या प्रवासादरम्यान स्टायपेंड सुद्धा मिळवतात.

Eligibility Criteria | पात्रता निकष 

पात्रता: कोणतीही पदवी 

 वय: २८ वर्षे आणि त्याखालील

 फक्त पदवीधर  : पूर्णवेळ फक्त पदवीधर

Course Structure | कोर्स स्ट्रक्चर 

  • चार महिन्यांची कॅम्पस ट्रेनिंग 
  • तीन महिन्यांची इंटर्नशिप 
  • पाच महिने ऑन द जॉब ट्रेनिंग 

प्रोग्रामचे १२ महिने यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवार आयडीएफसी फर्स्ट बँकेत एकवीजीशन रिलेशनशिप मॅनेजर म्हणून सामील होतो.

प्रोग्रॅम यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर, उमेदवाराला बँकिंग आणि फायनान्स मध्ये पदव्युत्तर पदविका (PGDBF) दिली जाते.

सूवर्णसंधी फ्री डिमॅट अकाऊंटओपन करा सोबत
15 हजारांचे कोर्सेस व मार्गदर्शन पूर्णपणे मोफत

 फ्री डिमॅट अकाऊंट ॲप लिंकइथे क्लिक करा
अकाउंट कसं ओपन करायचं ?? बघाइथे क्लिक करा
अकाऊंट ओपन झाल्यावर मला मेसेज करा . मोफत कोर्सस व दर महिन्याला फ्री ऑनलाईन, ऑफलाईन वेबमिनार होतीलइथे क्लिक करा

Registration Process | रजिस्ट्रेशन प्रोसेस :

  • रजिस्टर ऑनलाईन 
  • ऑनलाइन असेसमेंट 
  • आयडीएफसी फर्स्ट बँक पॅनल इंटरव्यू 
  • प्रोव्हिजनल ऑफर लेटर 
  • कॅम्पस ट्रेनिंग 
  • Internship
  • ऑन द जॉब ट्रेनिंग 
  • Join IDFC First Bank

प्रोग्रॅम  फी : 

₹२,३७,२८८ + जीएसटी 

प्रोग्रॅम फी फक्त प्रोग्रामच्या कालावधीसाठी प्रशिक्षण, शिकवणी, जेवण आणि राहण्याचा खर्च यासाठी आहे.

प्रोग्रॅम फी रिफंड 

प्रोग्रॅम फी पुढील टप्प्यांमध्ये परत केले जाईल: 

पहिले वर्ष – प्रोग्राम फीच्या ५०% 

दुसरे वर्ष – उर्वरित फीच्या ५०%

IDFC FIRST Bank Emerging Bankers Program |  आय डी एफ सी फर्स्ट बँक इमर्जिंग बँकर्स प्रोग्रॅम बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.

व्हाट्सअप ग्रुपइथे क्लिक करा
टेलिग्राम ग्रुपइथे क्लिक करा
मला मेसेज कराइथे क्लिक करा
यूट्यूब चैनलइथे क्लिक करा
फायनान्स व्हिडिओइथे क्लिक करा
आपली वेबसाईटइथे क्लिक करा
वरील प्रमाणे फास्ट अपडेट्स साठी आपले ग्रुप जॉईन करा.

Leave a Comment