नाशिक महानगरपालिकेमध्ये 346 पदांची भरती
जागा – 346
नोकरीचे ठिकाण –NMC नाशिक, महाराष्ट्र.
निवड पद्धत – Interview
Interview चे ठिकाण – अतिरिक्त आयुक्त दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.
Interview ची दिनांक – 22,23,26 & 27 जुलै 2021(पदांनुसार)