सीमा सुरक्षा दल मध्ये भरती | BSF Recruitment 2021

सीमा सुरक्षा दल मध्ये भरती | BSF Recruitment 2021

जागा – 175

पदाचे नाव, शैक्षणिक पात्रता व जागा
Advertisement

1)एचसी

शैक्षणिक पात्रता – बोर्डमधून(मान्यताप्राप्त)  12वी परीक्षा उत्तीर्ण

जागा – 20

2)सहाय्यक विमान मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता – संबंधित ट्रेड मध्ये 3 वर्षाचा डिप्लोमा

जागा – 54

3)हवालदार

शैक्षणिक पात्रता – बोर्डमधून(मान्यताप्राप्त)  12वी परीक्षा उत्तीर्ण व 2 वर्षे अनुभव

जागा – 15

4)सहाय्यक रेडीओ मेकॅनिक

शैक्षणिक पात्रता – 3 वर्षाचा डिप्लोमा

जागा – 11

5)सिटी

शैक्षणिक पात्रता – मान्यताप्राप्त बोर्ड मधून 12 वी परीक्षा उत्तीर्ण व 2 वर्षे अनुभव

जागा – 9

6)एएसआय प्रयोग शाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता – (i) 10 + 2 सह विज्ञान किंवा समकक्ष  (ii) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ मध्ये पदविका

जागा – 28

7)स्टाफ नर्स (SI)

शैक्षणिक पात्रता – (i)10 + 2 समकक्ष (ii)सामान्य नर्सिंग कार्यक्रम मध्ये पदवीका/पदवी (iii) नोंदणी

जागा – 37

8)एएसआय ऑपरेशन थीएटर टेक्निशियन

शैक्षणिक पात्रता – 10 + 2 समकक्ष व  एएसआय ऑपरेशन थीएटर टेक्निशियन

जागा – 1

अर्ज करण्याचा प्रकार – online

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2021

वय मर्यादा – 18 ते 30 वर्ष

फी – फी नाही

पगार – 21,000/- ते 1,12,400

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अधिकृत website – Link

संपूर्ण माहितीसाठी – pdf

रोजच्या जॉब अपडेट्स व माहितीसाठी जॉईन व्हा

टेलिग्राम- जॉईन
इंस्टाग्राम- फॉलो करा
युट्युब चॅनल- जॉईन व्हा

latest private jobs updates in Marathi

Advertisement

Leave a Comment