ESIC’s full form is Employees State Insurance Corporation, ESIC Bharti 2021 has the following new vacancies and the official website is www.esic.nic.in. This page includes information about the ESIC Bharti 2021.
कर्मचारी राज्य बीमा निगम [Employees State Insurance Corporation] मध्ये विमा वैद्यकीय अधिकारी (IMO) ग्रेड-II पदांच्या ११२० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक ३१ जानेवारी २०२२ आहे. सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.
एकूण: ११२० जागा
ESIC Recruitment Details:
पद क्रमांक
शैक्षणिक पात्रता
जागा
विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड-II/ Insurance Medical Officer (IMO) Grade-II
०१) एमबीबीएस पदवी ०२) रोटेटिंग इंटर्नशिप अनिवार्य.
११२०
Eligibility Criteria For ESIC
वयाची अट : ३१ जानेवारी २०२२ रोजी ३५ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क : ५००/- रुपये [SC/ST/PWD/ExSM/महिला – २५०/- रुपये]
वेतनमान (Pay Scale) : ५६,१००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये.