सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती | Saraswat Bank Recruitment 2021-22

सारस्वत बँक अंतर्गत विविध पदांच्या 300 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख  31 डिसेंबर 2021 आहे.अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

Advertisement

शैक्षणिक पात्रता – (1) कोणत्याही शाखेतील पदवी. (2) 01 वर्ष अनुभव

 

वयाची अट – 30 वर्षापर्यंत

 

वेतन – नियमानुसार

 

अर्ज शुल्क – नाही

 

नोकरीचे ठिकाण – मुंबई & पुणे.

 

एकूण जागा – 300

 

पदाचे नाव – कनिष्ठ अधिकारी – मार्केटिंग & ऑपरेशन्स (लिपिक संवर्ग)

 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख –  31 डिसेंबर 2021 आहे.

 

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.

अधिकृत वेबसाईट – https://www.saraswatbank.com/

 

Advertisement

Leave a Comment