घरबसल्या जॉब मिळवा 🎯 रोजगार मेळावा 2022 । JOB FAIR । latest jobs in Maharashtra 2022 | Maharashtra Government Jobs Website
महाराष्ट्र सरकारच्या महास्वयं या वेबसाइट वर रोजगार मेळाव्यांबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.
दरवर्षी प्रमाणे या वर्षी पण हे मेळावे होत आहे, ज्या साठी १० वी पास कोणीही अप्लाय करू शकतो