Army Public School Recruitment 2022 | आर्मी पब्लिक स्कूल च्या अंतर्गत 8700 जागांसाठी भरती

आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत विविध पदांच्या 8700 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज  करण्याची शेवटची तारीख 28 जानेवारी 2022 आहे.अधिकृत वेबसाईट – http://www.awesindia.com/

Advertisement

शैक्षणिक पात्रता –

1 .पदव्युत्तर शिक्षक (PGT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) B.Ed

2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed

3.प्राथमिक शिक्षक (PRT) – (i) 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी (ii) B.Ed/ डिप्लोमा/कोर्स

 

वयाची अट – 
फ्रेशर्स – 40 वर्षांखाली (NCR शाळा TGT/PRT – 29 वर्षे & PGT 36 वर्षे)

अनुभवी – 57 वर्षांखाली

 

अर्ज शुल्क – 385/-

 

वेतन – नियमानुसार

एकूण जागा – 8700

पदाचे नाव –
1 .पदव्युत्तर शिक्षक (PGT) –
2.प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) –
3.प्राथमिक शिक्षक (PRT) –

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत.Army Public School Recruitment 2022

 

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 28 जानेवारी  2022 आहे.

 

स्क्रीनिंग परीक्षा – 19 & 20 फेब्रुवारी 2022

 

परिक्षांचा निकाल – 28 फेब्रुवारी 2022

 

मूळ जाहिरात – PDF

 

ऑनलाईन अर्ज करा – click here

 

अधिकृत वेबसाईट – http://www.awesindia.com/

 

Advertisement

Leave a Comment