Axis बँकेत जॉब 🎯परीक्षा नाही। फी नाही। Axis Bank Jobs for Freshers | latest Bank Jobs in Maharashtra
मित्रांनो महाराष्ट्रातील AXIS बँकेच्या काही शाखेमध्ये एकूण 150 हून जास्त जागांसाठी भरती निघाली आहे. 12वी पास किंवा पदवीधर या पोस्ट साठी अप्लाय करू शकतात. मुलाखतीद्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी जे उमेदवार पात्र असतील ते मुलाखतीसाठी जाऊ शकतात. मुलाखतीला जाण्यासाठी विविध शहरानुसार मुलाखतीला जाण्यासाठी पत्ता दिलेला आहे. व सोबत पोस्ट झालेल्या नोकरीची अधिकृत लिंक दिलेली आहे. त्यावर जाऊन संपूर्ण माहिती जाणून घेऊ शकतात.
अप्लाय करण्यासाठी लागणारी आवश्यक पात्रता
शैक्षणिक पात्रता – 12वी पास किंवा पदवीधर
एकूण जागा – 150 हून अधिक जागा
पदाचे नाव – Customer Service Executive, Banking loans – field sales, Banking loans – Field sales – ROMG
वेतन – 50,000 ते 3,50,000 वार्षिक
नोकरीचा प्रकार – पर्मनंट
अनुभव – 0-5 वर्ष फ्रेशर्स/अनुभवी अप्लाय करू शकतात.
अर्ज फी – फी नाही
अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाईन(मुलाखतीद्वारे)
सिलेक्शन प्रक्रिया – मुलाखतीद्वारे
मुलाखतीची दिनांक – 22 ते 26 ऑगस्ट 2022
मुलाखतीची वेळ – सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत
जॉब रोल व मुलाखतीला जाण्याचे ठिकाण
मुलाखतीला जात असतांना सोबत आपला C.V., पॅन आणि आधार कार्डच्या प्रतींसह थेट खाली दिलेल्या शाखेत मुलाखतीसाठी जाऊ शकतात. तेथे ज्यांच्याशी संपर्क करायचा आहे. त्यांचे नाव सुद्धा पत्त्या सोबत दिलेले आहे. आणि संपूर्ण माहिती जाणून घेण्ण्यासाठी लिंक सुद्धा दिलेली आहे.