Part Time Work at Home । Data Entry Jobs Marathi

डेटा एन्ट्री जॉब्स । 101% Genuine। Part Time Work at Home । Data Entry Jobs Marathi | work from home

टास्क पूर्ण करा आणि पैसे कमवा | Earn money with Datamime do task and earn money

DataMime हा Tech Mahindra कंपनीचा एक भाग आहे, 100 पेक्षा जास्त देशांमध्ये 100,000+ कर्मचारी असलेले Fortune 50 Enterprise च्या पाठींबा या कंपनीला आहे.
DATAmime वर मायक्रोटास्क करून जगभरातील हजारो DataMimers मध्ये सामील होऊन तुम्ही काम करू शकतात. जिथे AI(Artificial Intelligence) वर अनेक अश्या होत असणाऱ्या प्रयोगांसाठी micro task करून पैसे कमवू शकतात.
Micro task कोणत्या भाषेत उपलब्ध आहे.
इंग्रजी, फ्रेंच, स्पॅनिश, इटालियन, रशियन, जर्मन, पोर्तुगीज, अरबी इत्यादींसह सर्व प्रमुख भाषांमध्ये उपलब्ध आहेत.

DataMime वर करता येणारे टास्कचे प्रकार

  • Search Relevance

  • Text Annotation

  • Speech Transcription

  • Advertisement Relevance

Datamime वर काम कसे सुरु करायचे

  • खाली दिलेल्या अप्लाय लिंक वरून Datamime जॉईन करा
  • तुमच्या रजिस्टर ई-मेल वर activation लिंक येईल तेथून अकाऊंट activate करा.
  • outlook अकाऊंट तयार करा
  • तुमची संपूर्ण प्रोफाईल अपडेट करा
  • प्रोफाईल अपडेट झाल्यावर सर्व task करण्यासाठी तुम्हाला उपलब्ध होतील ते task पूर्ण करून earning सुरु करा.
अप्लाय करण्यासाठी लिंक – क्लिक करा

Leave a Comment