रिलायन्स जिओ जॉब्स । अनेक फिल्ड्स मध्ये 1000 +जॉब | 10th /12th/Diploma jobs |jio jobs for freshers
मित्रांनो jio कडून 10वी, 12वी, graduates सर्वांसाठी जॉबची संधी आहे. तुम्हाला एक चांगला जॉब पाहिजे तुम्ही जॉबच्या शोधात आहात? तर नक्कीच तुम्ही jio कडून आलेल्या संधी साठी अप्लाय करू शकणार आहात. कोणकोणते जॉब अपडेट आहे. हि माहिती खाली सुद्धा ब्लॉग मध्ये दिलेली आहे. किंवा icoNik मराठी युट्युब चॅनलवर संपूर्ण माहितीचा व्हिडीओ टाकला आहे.
कोणत्याही जॉबला अप्लाय करण्याआधी id बनवून login करा – क्लिक करा
महत्त्वाची सूचना –
अप्लाय करण्याआधी maharshtra किंवा तुमच्या लोकेशन नुसार फिल्टर लावून सर्च करा म्हणजे आपल्या शहरानुसार/परिसरानुसार जॉब दिसतील.