भारतीय स्टेट बँक (SBI) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५००८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
SBI Clerk Recruitment 2022 | भारतीय स्टेट बँकेच्या (SBI) आस्थापनेवर लिपिक पदांच्या ५००८ जागा
विविध पदांच्या एकूण ५००८ जागा
लिपिक – ज्युनियर असोसिएट (ग्राहक समर्थन आणि विक्री) पदाच्या जागा.
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
जाहिरात बघण्यासाठी येथे क्लिक करा.