Wipro Work From Home | शिका आणि कमवा प्रोग्राम । Wipro Job Vacancy 2023 | new job update in marathi 2023

मित्रांनो तुमच अर्धवट शिक्षण झाल आहे आणि तुम्हाला कामाची गरज आहे. तर एक सुदंर Opportunity तुमच्यासाठी आहे. Wipro हि कंपनी विद्यार्थ्यांसाठी अनेक प्रोग्राम्स आणत असते. असाच एक प्रोग्राम Wipro कडून आला आहे. जिथे तुम्ही तुमच राहिलेलं शिक्षण पूर्ण करू शकणार आहात आणि तुम्हाला सोबत स्टायपेंडच्या फॉर्म मध्ये पैसे मिळणार आहेत. त्यासोबतच एका प्रोग्राम मध्ये जॉईनिंग करत असतांना पहिल्या महिन्याच्या स्टायपेंडसह ७५ हजार रुपयांचा बोनस दिला जातो.

Wipro करीयर प्रोग्रामची नावे

  1. Wipro School of IT Infrastructure Management (SIM)
  2. Work Integrated Learning Program (WILP)

Wipro करीयर प्रोग्राम बद्दल माहिती | Information about Wipro career program

1) Wipro School of IT Infrastructure Management (SIM)

प्रोग्राम अंतर्गत पुढील शिक्षण –

  • B.Tech या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. जे पूर्णपणे Wipro कडून Sponsered आहे.

शैक्षणिक पात्रता

  • पुढील दिलेल्या क्षेत्रात डिप्लोमा शिक्षण –
    • Computer Science / Information Technology / Electronics / Telecommunication / Computer Engineering / Electronics and Communication / Computer Technology / Computer Science and Technology / Electrical and Electronics Engineering
  • डिप्लोमा शैक्षणिक वर्ष
    • 2021, 2022 and 2023
  • आवश्यक शिक्षण व गुण
    • १०वी किंवा १२वी मध्ये ५०% पेक्षा जास्त
    • डिप्लोमा मध्ये ६०%

दरवर्षी मिळणारी स्टायपेंड

  1. पहिल्या वर्षी – १२,400 दर महिना
  2. दुसऱ्या वर्षी – १५,४८८ दर महिना
  3. तिसऱ्या वर्षी – १७,५३३ दर महिना
  4. चौथ्या वर्षी – १९,६१८ दर महिना

मिळणारे फायदे | Benefits

  • मेडिकल आणि इन्शुरन्स फायदे
  • रिटायरमेंट फायदे
  • पेन्शन(optional)
  • लोन्स

अप्लाय कसे करावे? | How to apply?

  • रजिस्ट्रेशन
    • ऑनलाईन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणे.
  • ऑनलाईन असेसमेंट
    • रजिस्ट्रेशन नंतर पात्र असणारे उमेदवार यांना ४० मिनिटांच्या ऑनलाईन टेस्टसाठी invite केले जाईल त्या टेस्ट मध्ये verbal, analytical, quantitative आणि written communication skills या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
  • बिसनेस डिस्कशन
    • तुम्ही ऑनलाईन असेसमेंट पास झालात तर तुम्हाला बिसनेस डिस्कशन साठी कॉल येईल त्यात प्रोजेक्ट टीम मधल्या सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट सोबत बिसनेस डिस्कशन होईल.
  • ऑफर लेटर
    • बिसनेस डिस्कशनचा राऊंड तुम्ही क्लियर केल्यास फायनल ऑफर लेटर तुम्हाला Wipro कडून येईल. ते accept करून Wipro सोबत तुम्ही तुमच करीयर स्टार्ट करू शकतात.

अप्लाय करण्यासाठी आपण पात्र आहोत का हे पाहण्यासाठी Additional Criteria अप्लाय लिंक वर जाऊन सविस्तर दिला आहे तो वाचून घ्यावा.

2) Work Integrated Learning Program (WILP)

प्रोग्राम अंतर्गत पुढील शिक्षण

  • M.Tech या क्षेत्रात तुम्ही शिक्षण घेऊ शकतात. त्याचबरोबर फुल टाईम जॉबची संधी

शैक्षणिक पात्रता

  • BCA or B.Sc Gradautes
  • पुढील दिलेल्या क्षेत्रात B.Sc शिक्षण –
    • Computer Science, Information Technology, Mathematics, Statistics, Electronics, or Physics.
    • BCA or B.Sc शैक्षणिक वर्ष – 2021, 2022 and 2023
  • आवश्यक शिक्षण व गुण
    • १०वी आणि १२वी पूर्ण केलेली असावी
    • Graduation मध्ये ६०% पेक्षा जास्त किंवा 6.0 CGPA असावा.

दरवर्षी मिळणारी स्टायपेंड

  1. पहिल्या वर्षी – 15,000 + 488 (ESI) + सोबतच स्टायपेंडसह पहिल्या महिन्यात ७५ हजार रुपये जॉईनिंग बोनस
  2. दुसऱ्या वर्षी – 17,000 + 533 (ESI)
  3. तिसऱ्या वर्षी – 19,000 + 618 (ESI)
  4. चौथ्या वर्षी – 23,000

अप्लाय कसे करावे? | How to apply?

  • रजिस्ट्रेशन
    • ऑनलाईन फॉर्म भरून रजिस्ट्रेशन करणे.
  • ऑनलाईन असेसमेंट
    • रजिस्ट्रेशन नंतर पात्र असणारे उमेदवार यांना ४० मिनिटांच्या ऑनलाईन टेस्टसाठी invite केले जाईल त्या टेस्ट मध्ये verbal, analytical, quantitative आणि written communication skills या विषयांवर प्रश्न विचारले जातील.
  • बिसनेस डिस्कशन
    • तुम्ही ऑनलाईन असेसमेंट पास झालात तर तुम्हाला बिसनेस डिस्कशन साठी कॉल येईल त्यात प्रोजेक्ट टीम मधल्या सब्जेक्ट मॅटर एक्स्पर्ट सोबत बिसनेस डिस्कशन होईल.
  • ऑफर लेटर
    • बिसनेस डिस्कशनचा राऊंड तुम्ही क्लियर केल्यास फायनल ऑफर लेटर तुम्हाला Wipro कडून येईल. ते accept करून Wipro सोबत तुम्ही तुमच करीयर स्टार्ट करू शकतात.

अप्लाय करण्यासाठी आपण पात्र आहोत का हे पाहण्यासाठी education criteria, joining details अप्लाय लिंक वर जाऊन सविस्तर दिला आहे तो वाचून घ्यावा.

अश्याच नवनवीन अपडेटसाठी टेलिग्राम जॉईन करा.

Leave a Comment