25 हजारांचे कोर्सेस मिळवा फ्री मध्ये | Get paid courses for free in marathi

मित्रांनो तुमच्या करीयरमध्ये पुढे जाण्यासाठी रोज नवनवीन गोष्टी शिकून आपली वाटचाल होत असते पण काही अश्या गोष्टी ज्या आपल्याला शिकविल्या जात नाही किंवा काही अश्या गोष्टी असतात ज्या Paid असतात ते विकत घेण्यासाठी आपल्याकडे पैसे नसतात. त्यासाठी मोठ-मोठे कोर्सेस Platform वेबसाईट काही Paid तर काही फ्री कोर्सेस provide करतात. पण काही वेळेस जे Paid कोर्सेस असतात ते काही मर्यादित कालावधी साठी फ्री मध्ये उपलब्ध होतात. त्यासाठी फक्त काही विशिष्ट promo code टाकावे लागतात ते अप्लाय करून आपण फ्री कोर्सचा फायदा घेऊ शकतोय.

Advertisement

कोर्सेस मध्ये enroll कसे करावे | How to enroll in courses

काही कोर्सेसला कुपन कोड अप्लाय करून दिलेले आहेत जिथे तुम्ही लिंक उघडल्यावर automatic फ्री अस नाव तुम्हाला show होईल. काही ठिकाणी तुम्हाला paid दाखवत असेल तर तेथील कूपन कोड हे expired झालेले असू शकतात कारण मर्यादित कालावधी साठीच फ्री मध्ये तुम्हाला enroll करता येते.

STOCK INVESTING MADE EASY या कोर्ससाठी तुम्हाला Manually कुपन कोड टाकावा लागेल. कोर्सची तुम्हाला किंमत जरी दिसत असली तरी Payment च्या वेळेस कुपन कोड यामध्ये “SIME100” हा कोड टाकून फ्री मध्ये कोर्स मिळवू शकतात.

फ्री कोर्सेस | Free courses

 1. Public Speaking: Financial Advisers Convey Your Expertise
 2. Digital Marketing Business Online For Free Social Media 2022
 3. Digital Marketing Business With Google My Business – 2022
 4. STOCK INVESTING MADE EASY
 5. Facebook Ads & Facebook Marketing Funnel Crash Course- 2022
 6. poultry farming nutrition and clinical nutrition stepby step
 7. Teacher Training: Teachers Can Be Great Speakers
 8. Public Speaking for High School Students: Speak Well Now
 9. Sales Skills Training: Free Sales Generation Seminars
 10. Java And PHP Complete Course
 11. Python Programming in Marathi

असेच कोर्स आणि अपडेट टेलिग्राम वर मिळतात त्यासाठी टेलिग्राम वर जॉईन व्हा.

Advertisement

Leave a Comment