Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) ही ISO 9001:2015 मान्यता असलेली भारतातील अग्रगण्य जहाज बांधणी कंपनी आहे. ही नफा कमावणारी केंद्र सरकारची अनुसूची ‘A’ PSU संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत संरक्षण उत्पादन विभाग आहे, जी प्रामुख्याने भारतीय नौदलासाठी युद्धनौका आणि पाणबुड्या बांधण्यात गुंतलेली आहे. MDL ची भौतिक आणि आर्थिक दोन्ही बाबींमध्ये सातत्यपूर्ण वाढ आहे आणि त्याची महत्त्वाकांक्षी वाढ योजना आहे. सध्याची उलाढाल अंदाजे 7584 कोटी आहे. जे येत्या काही वर्षात जास्त होण्याचा अंदाज आहे. एमडीएलमध्ये सुमारे 6,150 कर्मचारी आहेत
जाहिरात क्र.: MDL/HR-TA-CC-MP/97/2023
Total: 531 जागा
पदाचे नाव & तपशील: (नॉन एक्झिक्युटिव)
पद क्र.
पदाचे नाव / ट्रेड
पद संख्या
Skilled-I (ID-V)
1
AC रेफ.मेकॅनिक
03
2
कारपेंटर
16
3
चिपर ग्राइंडर
07
4
कम्पोजिट वेल्डर
22
5
कॉम्प्रेसर अटेंडंट
04
6
डिझेल कम मोटर मेकॅनिक
08
7
ड्रायव्हर
06
8
इलेक्ट्रिक क्रेन ऑपरेटर
04
9
इलेक्ट्रिशियन
46
10
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
05
11
फिटर
51
12
गॅस कटर
09
13
हिंदी ट्रांसलेटर
01
14
ज्युनियर ड्राफ्ट्समन (इलेक्ट्रिकल)
11
15
ज्युनियर ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
01
16
ज्युनियर ड्राफ्ट्समन (मेकॅनिकल)
23
17
ज्युनियर QC इंस्पेक्टर (मेकॅनिकल)
12
18
ज्युनियर QC इंस्पेक्टर (NDT)
02
19
मिलराइट मेकॅनिक
02
20
यूटिलिटी हैंड (स्किल्ड)
05
21
पॅरामेडिक्स
04
22
पाइप फिटर
28
23
प्लानर एस्टीमेटर (इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स)
03
24
प्लानर एस्टीमेटर (मेकॅनिकल)
17
25
प्लानर एस्टीमेटर (सिव्हिल)
02
26
रिगर
65
27
स्टोअर कीपर
10
28
स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर
35
29
यूटिलिटी हैंड (स्किल्ड)
06
Semi-Skilled-I (ID-II)
30
फायर फायटर
39
31
सेल मेकर
03
32
सुरक्षा शिपाई (सिक्योरिटी सिपोय)
06
33
यूटिलिटी हैंड (सेमी-स्किल्ड)
72
Special Grade (ID-VIII)
34
लाँच इंजिन क्रू/मास्टर II क्लास
02
Special Grade (ID-IX)
35
मास्टर I क्लास
01
Total
531
शैक्षणिक पात्रता: (NAC: National Apprenticeship Certificate)
पद क्र.1: (i) NAC (रेफ.AC) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: NAC (कारपेंटर/शिपराइट वूड)
पद क्र.3: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात चिपर ग्राइंडर म्हणून 01 वर्ष अनुभव.
पद क्र.4: (i) NAC (वेल्डर किंवा समतुल्य) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण किंवा भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.8: (i) NAC (इलेक्ट्रिशियन) (ii) MDL/शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.9: NAC (इलेक्ट्रिशियन)
पद क्र.10: (i) NAC (इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.11: NAC (फिटर)
पद क्र.12: (i) NAC (स्ट्रक्चरल फिटर / फॅब्रिकेटर/ कंपोझिट वेल्डर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.13: (i) इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव.
पद क्र.14: NAC (ड्राफ्ट्समन-मेकॅनिकल)
पद क्र.15: NAC (ड्राफ्ट्समन-सिव्हिल) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.16: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.17: मेकॅनिकल/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.18: (i) मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा. (ii) रेडिओग्राफी इंटरप्रिटेशन, अल्ट्रासोनिक चाचणी, चुंबकीय कण चाचणी आणि डाई पेनिट्रेट चाचणी मध्ये ISNT/ASNT स्तर II प्रमाणपत्र
पद क्र.19: (i) NAC (मिल राइट मेकॅनिक/MMTM) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.20: (i) NAC (पेंटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.21: GNM/B.Sc (नर्सिंग)
पद क्र.22: NAC (पाइप फिटर)
पद क्र.23: मेकॅनिकल किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी .
पद क्र.24: इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.25: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा/पदवी
पद क्र.26: NAC (रिगर)
पद क्र.27: मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक/टेलीकम्युनिकेशन/इन्स्ट्रुमेंटेशन/कॉम्प्युटर/शिपबिल्डिंग किंवा मरीन इंजिनिअरिंग डिप्लोमा.
पद क्र.28: NAC (स्ट्रक्चरल फॅब्रिकेटर) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.29: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.30: (i) 10वी उत्तीर्ण (ii) अग्निशमन डिप्लोमा (iii) अवजड वाहन चालक परवाना (iv) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.31: (i) ITI (कटिंग & टेलरिंग/कटिंग आणि शिवणकाम) (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.32: (i) भारतीय सैन्यदलाची वर्ग-I परीक्षा उत्तीर्ण किंवा नौदल किंवा हवाई समतुल्य परीक्षा (ii) किमान 15 वर्षे युनियनच्या सशस्त्र दलात सेवा (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.33: (i) NAC (ii) शिपबिल्डिंग उद्योगात 01 वर्ष अनुभव.
पद क्र.34: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
पद क्र.35: मास्टर 1st क्लास प्रमाणपत्र+03 वर्षे अनुभव किंवा 15 वर्षांचा अनुभव असलेले भारतीय नौदलातील माजी सैनिक
वयाची अट: 01 ऑगस्ट 2023 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र.1 ते 33: 18 ते 38 वर्षे
पद क्र.34 ते 35:18 ते 45 वर्षे
नोकरी ठिकाण: मुंबई
Fee: General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/PWD: फी नाही]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 ऑगस्ट 2023 27 ऑगस्ट 2023
परीक्षा (Online): 05 सप्टेंबर 2023 रोजी तारीख जाहीर केली जाईल.