आजच्या ब्लॉगमध्ये घरबसल्या उत्तम कामाच्या संधी (work from home jobs) घेवून आलो आहोत. ही कंपनी ऑपरेशन्स असोसिएट, एचआर एक्झिक्युटिव्ह, चॅट सपोर्ट, व्हिडिओ एडिटर आणि कंटेंट रायटर अशा विविध जागांसाठी नियुक्ती करत आहे. पॅकेजेस सुद्धा छान आहेत आणि हे ओपनिंग विशेषतः फ्रेशर्ससाठी आहेत, अनुभवी व्यक्ती सुद्धा नक्कीच अर्ज करू शकतात. सर्वात चांगला भाग असा आहे की हे रिमोट वर्किंग जॉब आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातून काम करू शकता.या कंपनीसाठीचे रिक्रुटर्स लगेच प्रतिसाद देतात, त्यामुळे तुमचा अर्ज लक्षात येण्याची शक्यता जास्त आहे.कंपनीचे नाव आहे Astrotalk. नोकरी बद्दल सर्व डिटेल्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अर्ज प्रक्रिया आणि सॅलरी पॅकेजेस याबद्दलचे सर्व डिटेल्स (work from home jobs) पुढे दिलेले आहेत.
Table of Contents
वर्क फ्रॉम होम जॉब्स | फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी | Work From Home Job Opportunities
Job Details : 1 . Operations Executive /ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (Work from home job)
कंपनी: Astrotalk कामाचे स्वरूप : Work from home सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year अनुभव: 0-1 years experience जागा: 4 अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 मार्च 2024
Key responsibilities / जबाबदारी
ज्योतिषींसाठी मुख्य संपर्क व्यक्ती व्हा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पटकन , विनम्रपणे आणि योग्य रित्या देता आली पाहिजे.
कंपनीने ज्योतिषांना हायर केल्यानंतर सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण झाली आहेत आणि ते कंपनीच्या नियमांचे पालन करतात याची खात्री करणे.
2 . Chat Support Executive/चाट सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह (Work from home job)-
कंपनी: Astrotalk कामाचे स्वरूप : Work from home सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year अनुभव: 0-1 years experience जागा: 6 अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 मार्च 2024
Key responsibilities/जबाबदाऱ्या :
प्रश्नांची उत्तरे देताना किंवा समस्यांचे निराकरण करताना विनम्र आणि तत्पर राहून ग्राहकांना इफेक्टिव्हली आणि पटकन मदत करा .
कम्युनिकेशन रुल्स बारकाईने आणि सातत्याने पाळा
ग्राहकांच्या गरजा ऐकून आणि त्यांची पूर्तता करून ग्राहक आनंदी असल्याची खात्री करा.