वर्क फ्रॉम होम जॉब्स | फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी | Work from home jobs | Work From Home Job Opportunities 2024

Work From Home Job Opportunities

आजच्या ब्लॉगमध्ये घरबसल्या उत्तम कामाच्या संधी (work from home jobs) घेवून आलो आहोत. ही कंपनी ऑपरेशन्स असोसिएट, एचआर एक्झिक्युटिव्ह, चॅट सपोर्ट, व्हिडिओ एडिटर आणि कंटेंट रायटर अशा विविध जागांसाठी नियुक्ती करत आहे. पॅकेजेस सुद्धा छान आहेत आणि हे ओपनिंग विशेषतः फ्रेशर्ससाठी आहेत, अनुभवी व्यक्ती सुद्धा नक्कीच अर्ज करू शकतात. सर्वात चांगला भाग असा आहे की हे रिमोट वर्किंग जॉब आहे, याचा अर्थ तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरातून काम करू शकता.या कंपनीसाठीचे रिक्रुटर्स लगेच प्रतिसाद देतात, त्यामुळे तुमचा अर्ज लक्षात येण्याची शक्यता जास्त आहे.कंपनीचे नाव आहे Astrotalk.
नोकरी बद्दल सर्व डिटेल्स, एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अर्ज प्रक्रिया आणि सॅलरी पॅकेजेस याबद्दलचे सर्व डिटेल्स (work from home jobs) पुढे दिलेले आहेत.

Advertisement

वर्क फ्रॉम होम जॉब्स | फ्रेशर्स साठी सुवर्ण संधी | Work From Home Job Opportunities

Work from home jobs

Job Details :
1 . Operations Executive /ऑपरेशन एक्झिक्युटिव्ह (Work from home job)


कंपनी: Astrotalk
कामाचे स्वरूप : Work from home
सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year
अनुभव: 0-1 years experience
जागा: 4
अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 मार्च 2024

Key responsibilities / जबाबदारी

 1. ज्योतिषींसाठी मुख्य संपर्क व्यक्ती व्हा, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पटकन , विनम्रपणे आणि योग्य रित्या देता आली पाहिजे.
 2. कंपनीने ज्योतिषांना हायर केल्यानंतर सर्व कागदपत्रे वेळेवर पूर्ण झाली आहेत आणि ते कंपनीच्या नियमांचे पालन करतात याची खात्री करणे.
 3. गाईडलाईन आणि प्रोसिजर फॉलो करणे.

Skills required/ आवश्यक कौशल्य :-

 • English Proficiency (Spoken)
 • English Proficiency (Written)
 • MS-Excel

अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा

2 . Chat Support Executive/चाट सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह (Work from home job)-


कंपनी: Astrotalk
कामाचे स्वरूप : Work from home
सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year
अनुभव: 0-1 years experience
जागा: 6
अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 मार्च 2024

Key responsibilities/जबाबदाऱ्या :

 1. प्रश्नांची उत्तरे देताना किंवा समस्यांचे निराकरण करताना विनम्र आणि तत्पर राहून ग्राहकांना इफेक्टिव्हली आणि पटकन मदत करा .
 2. कम्युनिकेशन रुल्स बारकाईने आणि सातत्याने पाळा
 3. ग्राहकांच्या गरजा ऐकून आणि त्यांची पूर्तता करून ग्राहक आनंदी असल्याची खात्री करा.

Skills required/ आवश्यक कौशल्य :-

 • English Proficiency (Spoken)
 • English Proficiency (Written)

अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा

3 . Customer Support Executive (Non Voice Process)Work from home job:

कंपनी: Astrotalk

कामाचे स्वरूप : Work from home

सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year

अनुभव: 0-1 years experience

जागा: 5

अर्ज करण्याची शेवटची तारीख:13 मार्च 2024

Key responsibilities/जबाबदाऱ्या :

1. प्रश्नांची उत्तरे देताना किंवा समस्यांचे निराकरण करताना विनम्र आणि तत्पर राहून ग्राहकांना इफेक्टिव्हली आणि पटकन मदत करा .

 2. कम्युनिकेशन रुल्स बारकाईने आणि सातत्याने पाळा

 3. चॅट आणि कॉलद्वारे समस्या सोडवा. 

4. ग्राहकांचे ऐकून आणि त्यांच्या गरजा लक्षात घेवून गरजा पूर्ण करून त्यांना समाधानी करणे.

Skills required/ आवश्यक कौशल्य :-

– English Proficiency (Spoken)

– English Proficiency (Written)

अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा

4 . Customer Support Executive Fresher Job ((Work from home job)) –

कंपनी: Astrotalk

कामाचे स्वरूप : Work from home

सॅलरी पॅकेज : ₹ 2,00,000 – 2,40,000 /year

अनुभव: 0-1 years experience

जागा: 5

अर्ज करण्याची शेवटची तारीख:14 मार्च 2024

Key responsibilities /जबाबदाऱ्या: 

1. चॅट किंवा कॉलद्वारे प्रश्न सोडवा.

 2. क्लायंटना त्यांच्या शंकांचे निराकरण करण्यात मदत करा आणि त्यांना उपाय ऑफर करा.

 3. कम्युनिकेशन प्रोसेस आणि गाईडलाईन्स पाळा.

Skills required/ आवश्यक कौशल्य :-

– English Proficiency (Spoken)

– English Proficiency (Written)

अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment