Work from home job opportunities 2024 | घरबसल्या काम करण्याची संधी –
जर आपल्याला सुद्धा वर्क फ्रॉम होम ( work from home ) हवे असेल तर अशाच काही संधी सदरलँड एनीव्हेअर ( Sutherland Anywhere ) घेऊन आले आहे आणि त्याबद्दलच अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत….
Table of Contents
Work from home | Sutherland Anywhere | सदरलँड एनीव्हेअर –
– सदरलँड एनीव्हेअर ( Sutherland Anywhere ) वर्क-एट-होम सोल्यूशन्सचा एक लीडिंग प्रोव्हायडर आहे.
– सदरलँड एनीव्हेअर आपले कौशल्य आणि आवडींना योग्य नोकरीच्या संधींशी जुळवते.
– इंडस्ट्री आणि जिओग्राफीज क्षेत्रांतील अनुभवासह, सदरलँड एनीव्हेअर जगभरातील लोकांना काम शोधण्यात मदत करतो, जे काम आपल्याला हवी असलेली फ्लेक्झिबिलिटी आणि बेनिफिट्स देते.
Remote Work Benefits | रिमोट वर्क करण्याचे फायदे | Work from home benefits –
– पेड ट्रेनिंग
– पेड टाईम ऑफ
– डेंटल अँड हेल्थ बेनिफिट्स
– प्रोग्रॅमच्या आवश्यकतेनुसार फ्लेक्झिबल शेड्युलिंग
– सिलेक्टेड प्रोग्रॅम साठी परफॉर्मन्स इन्सेंटिव्ह
– वर्ड क्लास व्हर्च्युअल सपोर्ट
– करिअर डेव्हलपमेंट अँड ऍडव्हान्समेंट अपॉर्च्युनिटीज
– वर्क लाईफ बॅलन्स
– फ्लेक्झिबिलिटी
– मोबिलिटी
– सेविंग
– आयटी सपोर्ट
Let’s Get You Started | काम सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी –
वर्क फ्रॉम होम करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता आपल्याला असेल :
– इंटरनेट : कमीत कमी 25 एमबीपीएस इंटरनेट स्पीड आवश्यक आहे.
– कम्प्युटर : सदरलँडकडून लॅपटॉप किंवा डेस्कटॉप कम्प्युटर
– हेडसेट : सदरलँडकडून हेडसेट
– मोबाईल फोन : कम्युनिकेशन साठी मोबाइल फोन
Open positions –
1. असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service)
कॉन्ट्रॅक्ट टाईप:Brick and Mortar
लोकेशन: चेन्नई – //TN
पब्लिश झाल्याची दिनांक: 23-03-2024
जॉब आयडी:REF17773G
शिक्षण: कोणतीही डिग्री
असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
2 . असोसिएट बॅक ऑफिस अनालिस्ट ( Associate – Back Office Analyst )
कॉन्ट्रॅक्ट टाईप : परमनंट WAH
लोकेशन : कोची – //KL
पब्लिश झाल्याची दिनांक :23-03-2024
जॉब आयडी :REF18133F
शिक्षण :
– हायस्कूल डिग्री
– बॅचलर्स डिग्री
– कस्टमर सेंटर एन्व्हायरमेंट मध्ये काम करण्याचा अनुभव
– ऑर्डर प्रोसेसिंग किंवा बॅक ऑफिस मधील अनुभव
– प्रो ऍक्टिव्हली वर्क करून पोटेन्शिअल इशूज प्रॉपरली एस्कॅलेट झाल्याची खात्री
– इंटरमीडिएट – ॲडव्हान्स इंग्लिश लेवल ( एक्सलंट कॉम्प्रेन्सिव्ह स्किल्सह )
– हाय टायपिंग स्पीड
– रिपीटेटिव्ह कामाचा सामना करण्याची क्षमता
– वेगवान, बदलत्या वातावरणात सकारात्मक काम करण्यास सक्षम
– मल्टी टास्किंग आणि ऑर्गनायझेशनल स्किल्स असणे आवश्यक
– ग्राहकाच्या नजरेतून बघणारा – स्पष्ट, तेजस्वी आणि जिज्ञासू
– सर्विस बद्दल पॅशनेट
असोसिएट बॅक ऑफिस अनालिस्ट ( Associate – Back Office Analyst ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
3 . असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service )
कॉन्ट्रॅक्ट टाईप : टेम्पररी WAH
लोकेशन : चेन्नई – TN
पब्लिश झाल्याची दिनांक :19-03-2024
जॉब आयडी : REF17803A
शिक्षण : कोणतीही डिग्री
असोसिएट कस्टमर सर्विस ( Associate – Customer Service ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
4. असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research )
कॉन्ट्रॅक्ट टाईप : टेम्पररी WAH
लोकेशन : मुंबई – //MAHARASHTRA
पब्लिश झाल्याची दिनांक :20-03-2024
जॉब आयडी :REF12941E
शिक्षण :
– एमबीए किंवा फायनान्स /CFA/CA मध्ये समान पदवी
– लिव्हरेज्ड लोन आणि/किंवा बॉण्ड्स ॲसेट क्लासेसमध्ये, उच्च उत्पन्न मार्केटमध्ये सिंगल नेम कॉर्पोरेट क्रेडिट कव्हर करणारा किमान 4-5 वर्षांचा बाय साईड किंवा सेल साईड अनुभव
– 3-स्टेटमेंट फोरकास्ट (ऑल इंटरलींकड) आणि बेस आणि डाउनसाइड केसेस विकसित करण्यासाठी विस्तृत फायनान्शियल मॉडेल तयार करण्यात प्रोफिशियन्सी.
– प्रायमरी आणि सेकंडरी ट्रेड्स कव्हर करणारे इन्व्हेस्टमेंट मेमो लिहिण्याचा अनुभव
– टीएमटी, हेल्थकेअर, ऑटो, मॅन्युफॅक्चरिंग, तेल आणि वायू यापैकी कोणत्याही क्षेत्रात चांगले एक्सपोजर असलेले जनरलिस्ट
– डेटाबेस आणि पोर्टफोलिओ ॲसेट मॅनेजमेंट सिस्टम्स वापरण्यात प्रोफिशियन्सी- ब्लूमबर्ग, कॅपआयक्यू, फॅक्टसेट, सिंडिकेशन साइट्स, एव्हरेस्ट, ईफ्रंट
– प्रेशर खाली काम करण्याची आणि वेळेवर उच्च दर्जाचे संशोधन देण्याची क्षमता
असोसिएट मॅनेजर – क्रेडिट रिसर्च ( Associate Manager – Credit Research ) या पोस्ट बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आणि अप्लाय करण्यासाठी : येथे क्लिक करा.
जॉईन करा Whatsapp वर | https://wa.openinapp.link/ufn1x |
जॉईन टेलिग्राम ग्रुप | https://t.me/iconikMarathimotivation |
मला मेसेज करा | https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/ |
आपली वेबसाईट | https://iconikmarathi.com/ |
ai टूल्स साठी | https://yt.openinapp.co/iconik2 |
युट्युब | https://yt.openinapp.co/iconikMarathi |