2 हजार+ जागांची भरती 🎯महारोजगार मेळावा । 10 वी ते पदवी सर्वांसाठी | New Vacancy 2024 Maharashtra

तुम्ही नौकरीच्या शोधात असाल तर तर महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या तर्फे पंडित दिनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळावा 2024 याच आयोजन करण्यात आलं आहे. ज्या मध्ये 2000+ जागांसाठी भरती होते आहे. 10 वी ते पदवी सर्वांसाठी वेगवेगळ्या पोस्ट आहेत. तुम्ही तुमच्या स्किल्स नुसार अप्लाय करू शकतात.

Advertisement

हा रोजगार मेळावा ऑनलाईन आहे, महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी हे जॉब्स आहे, तुम्ही तुमच्या स्किल नुसार नोंदणी करू शकता.


ITI
S.S.C.
H.S.C
B.A.
B.Com.
B.Sc.
Dip-CIVIL ENGG
Dip-CIVIL ENGG
Diploma All Branch
B.E./B.Tech.
H.S.C.-MCVC
M.Com.
M.Sc
MA
M.B.A.
D.Ed./D.T.Ed.
B.C.A
AGRICULTURE
M.E./M.Tech.

म्हणजे फक्त तुम्ही १० पास आहेत ते पदवी सर्वांसाठी जागा आहेत.

Watch full Video for Details-

1.) jobs- Link

2.) Jobs- Link

3.) Jobs- Link

4) Jobs- Link

5.) Jobs- Link

जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज कराhttps://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठीhttps://yt.openinapp.co/iconik2
युट्युब

https://yt.openinapp.co/iconikMarathi

Advertisement

Leave a Comment