BMC License Inspector Recruitment 2024 | BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 | 118 जागांसाठी भरती | Best Job Opportunities 2024 –

BMC License Inspector Recruitment 2024 | BMC अनुज्ञापन निरीक्षक भरती 2024 –

   बीएमसीच्या परवाना विभागांतर्गत अनुज्ञापन निरीक्षकांच्या ( BMC Licence Inspector Recruitment) भरतीसाठी जाहिरात अधिकृतपणे https://mcgm.gov.in/ वर प्रसिद्ध झाली असून पात्रता निकष पूर्ण करणारे उमेदवार अर्ज उपलब्ध झाल्यानंतर 17 मे 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.बीएमसीच्या परवाना विभागांतर्गत परवाना निरीक्षक म्हणून नियुक्त होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी 20 एप्रिल ते 17 मे 2024 दरम्यान अर्ज करायचा आहे. बीएमसीच्या परवाना विभागाअंतर्गत अनुज्ञापन निरीक्षकांच्या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून पात्र असल्यास अर्ज करायचा आहे.

BMC License Inspector Recruitment 2024 | BMC अनुज्ञापन निरीक्षक

भरती 2024 –
BMC License Inspector Recruitment

BMC License Inspector Recruitment Notification | BMC अनुज्ञापन निरीक्षक अधिसूचना 2024 –

 BMC ने परवाना विभाग अंतर्गत परवाना निरीक्षक भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे.

पदाचे नाव  – अनुज्ञापन निरीक्षक ( License Inspector )

एकूण जागा – ११८

बीएमसी लायसन्स इन्स्पेक्टर रिक्रुटमेंट नोटिफिकेशन बघण्यासाठी : येथे क्लिक करा.

बीएमसी लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 20 एप्रिल 2024

बीएमसी लायसन्स इन्स्पेक्टर पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 मे 2024

 BMC License Inspector Recruitment Eligibility criteria| पात्रता निकष – 

शैक्षणिक पात्रता –

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उमेदवाराने उत्तीर्ण केलेली असावी .

अनुभव : अनुज्ञापन निरीक्षक पदासाठी घेण्यात येणा-या खात्यांतर्गत परीक्षेसाठी उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहायक व तत्सम पदावर किमान ५ वर्षे नियमिततत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा अनुज्ञापन खात्याकडून अनुज्ञापन निरीक्षक या पदासाठी घेण्यात येणा-या खात्यांतर्गत परिक्षेत उमेदवाराने एकुण १०० गुणांपैकी किमान ४५ गुणांसह उत्तीर्ण होणे आवश्यक राहील.

मराठी भाषा-उमेदवार माध्यमिक शालांत प्रमाणपत्र वा तत्सम किंवा उच्चतम परिक्षेत 100 गुणांची प्रश्नपत्रिकाअसलेला मराठी विषय (उच्चस्तर किंवा निम्नस्तर) घेऊन उत्तीर्ण झालेला असावा.

संगणकाचे ज्ञान : उमेदवार डीओईएसीसी सोसायटीचे ‘सीसीसी’ किंवा ‘ओ’ स्तर किंवा ‘ए’ स्तर किंवा ‘बी’ स्तर किंवा ‘सी’स्तर स्तरांवरील प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे ‘एम.एस.सी.आय.टी.’ किंवा ‘जीईसीईटी’ चे प्रमाणपत्रधारक असावा किंवा सदर प्रमाणपत्र सादर करण्याससुट देण्याकरीता शासनाने वेळोवेळी संगणक हाताळणी / वापराबाबत मान्यता दिलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा.

अनुभव :-

उमेदवाराने बृहन्मुंबई महानगरपालिकेतील लिपिक व तत्सम तसेच कनिष्ठ लेखा परिक्षक व लेखा सहायक व तत्सम पदावर दि. 31.12.2023 रोजी पर्यंत किमान ५ वर्षे नियमिततत्वावरील सेवा कालावधी पूर्ण केलेला असावा.

वयोमर्यादा

 उमेदवारांनी 31 डिसेंबर 2023 पर्यंत 38 वर्षे , 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. याव्यतिरिक्त, राखीव श्रेणीतील उमेदवार उच्च वयोमर्यादेत 5 वर्षांपर्यंत सूट मिळण्यास पात्र असतील, 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.

BMC License Inspector Application fee | अर्ज फी – 

 बीएमसी च्या परवाना विभागांतर्गत लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी अर्जाची फी उमेदवाराच्या श्रेणीनुसार बदलते. 

खुल्या प्रवर्गातील व्यक्तीला ₹1000/- फी भरावी लागेल, तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्ग इत्यादींसह राखीव प्रवर्गातील उमेदवारांना फक्त ₹900/- फी भरावी लागेल.

BMC License Inspector Salary|  वेतन – 

बीएमसी मधील परवाना निरीक्षक पदासाठीचे वेतन 7 व्या वेतन आयोगानुसार, कर्मचारी M17 लेव्हल वर ठेवले जातात. जो पात्र उमेदवार सिलेक्शन प्रोसेस चे सर्व टप्पे पार करतो आणि लायसन्स इन्स्पेक्टर या पदासाठी नियुक्त होतो त्या उमेदवारास ₹29,200/- पासून ₹92,300/- पर्यंत मासिक वेतन मिळेल.( असूधारित वेतन श्रेणीनुसार 5200 – 20200+ 2800 श्रेणी वेतन) 

BMC License Inspector Selection Process | निवड प्रक्रिया –

 BMC मधील लायसन्स इन्स्पेक्टर सिलेक्शन प्रोसेस मध्ये दोन टप्प्यांचा समावेश होतो: 

१.संगणक आधारित चाचणी (CBT)Computer Based Test (CBT)

[ सीबीटी जून किंवा जुलै 2024 मध्ये अपेक्षित आहे. ]

२. दस्तऐवजीकरण पडताळणी. ( Documentation verification )

अधिकृत वेबसाईट ( Official Website ) : https://mcgm.gov.in/

BMC Licence Inspector Recruitment बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी : येथे क्लिक करा.

BMC Licence Inspector Recruitment साठी अर्ज करण्याकरता : येथे क्लिक करा.

जॉईन करा Whatsapp वरhttps://wa.openinapp.link/ufn1x
जॉईन टेलिग्राम ग्रुपhttps://t.me/iconikMarathimotivation
मला मेसेज करा https://ig.me/j/AbYXlahtFJxHnFRi/
आपली वेबसाईटhttps://iconikmarathi.com/
ai टूल्स साठी https://yt.openinapp.co/iconik2
युट्युब
https://yt.openinapp.co/iconikMarathi

Leave a Comment