Free Apprentice certificate online from Accenture | Accenture work from home-work from home 2024-free skill development | Forage Virtual Internship Certificate | Best Internships 2024 –

Free Apprentice certificate online from Accenture | Forage Virtual Internship Certificate

आजच्या ब्लॉगमध्ये,Accenture द्वारे ऑफर केलेल्या प्रोग्रामबद्दल Free Apprentice certificate online from Accenture माहिती बघणार आहोत. हा प्रोग्राम तुम्हाला सर्टिफिकेट, स्किल डेव्हलपमेंट, रेझ्युमे स्नॅपशॉट्स आणि इंटरव्यू टिप्ससह विविध संधी आणि फायदे उपलब्ध करतो.

Free Apprentice certificate online from Accenture | Forage Virtual Internship Certificate

 Free Apprentice certificate online from Accenture

Free Apprentice certificate online from Accenture | Certificate

Forage Virtual Internship Certificate

या प्रोग्रॅम चा पहिला फायदा म्हणजे सर्टिफिकेट. प्रोग्रॅम पूर्ण झाल्यावर, तुम्हाला  Forage Virtual Internship Certificate मिळेल. हे सर्टिफिकेट तुमचा सहभाग आणि प्रोग्रॅम पूर्ण केल्याचे प्रुफ आहे. हे रेझ्युमेमध्ये एक महत्वपूर्ण ॲडिशन आहे.

Skills Development –

या प्रोग्राम मुळे महत्त्वपूर्ण स्किल्स शिकण्याची संधी मिळते. Accenture विविध एरियाज मध्ये ट्रेनिंग प्रोव्हाइड करते जसे की क्लाईंट इंटरॅक्शन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेक्निकल ॲडव्हायझरी, प्रॉब्लेम सॉल्विंग आणि कोलेब्रेशन स्किल्स. हे स्किल्स टेक्नॉलॉजी इंडस्ट्री मध्ये आवश्यक आहेत आणि आपले करिअर घडवण्यामध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण ठरतील.

Resume Snapshots –

प्रोग्रॅमचा भाग म्हणून, तुम्हाला रेझ्युमे स्नॅपशॉट उपलब्ध करून दिले जातात. हे स्नॅपशॉट तुमची स्किल्स आणि अचीव्हमेंट्स हायलाइट करण्यासाठी डिझाइन केले आहेत, ज्यामुळे एम्पलोयर्सला तुमची स्ट्रेंथ ओळखणे सोपे होईल. ते तुमच्या कॅपॅबिलिटीचे व्हिज्युअल प्रेझेंटेशन म्हणून काम करतात आणि नोकरी मिळवून देण्यामध्ये किंवा काम मिळवून देण्यामध्ये मोठी संधी उपलब्ध करतात.

Interview Tips –

नोकरी मिळवण्यासाठी इंटरव्यू स्किल्स असणे खूप महत्त्वाचे आहे. प्रोग्राम दरम्यान, तुम्हाला व्हॅल्यूएबल इंटरव्यू टिप्स आणि टेक्निक्स उपलब्ध करून दिल्या जातात. या टिप्स मुलाखती दरम्यान सामान्यतः विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची वाईड रेंज समाविष्ट करतात. या इंटरव्यू टिप्स मुळे नक्कीच इंटरव्यू व्यवस्थित रित्या देण्यामध्ये मदत होईल.

Program Benefits –

या प्रोग्राम मध्ये, तुम्हाला अनेक फायदे मिळतील.बऱ्याच कंपन्या या प्रोग्राममधून विविध जॉब रोल्स साठी शिकाऊ / apprentices नियुक्त करतात. प्रोग्रॅम तुम्हाला विविध क्षेत्रात काम करण्याची आणि चांगले अनुभव मिळविण्याची संधी देते. रिस्पॉन्सिबिलिटीज मध्ये क्लायंट इंटरॅक्शन, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, टेक्निकल ॲडव्हायझरी आणि प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स यांचा समावेश असू शकतो. 

How to Enroll Free Apprentice certificate online from Accenture-

– प्रोग्रॅम साठी एन रोलिंग करणे ही एक सोपी प्रोसेस आहे.

– तुम्ही प्लॅटफॉर्मवर नवीन असल्यास, तुम्हाला तुमचा ईमेल आयडी वापरून रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे.

– एकदा नोंदणी केल्यावर, तुम्ही “Start Free Program” बटणावर क्लिक करून प्रोग्राममध्ये सामील होऊ शकता. 

– हा कार्यक्रम पूर्णपणे मोफत आहे. 

Forage Virtual Internship Certificate एनरोल करण्यासाठी : येथे क्लिक करा.

Tasks and Learning –

प्रोग्राममध्ये विविध टास्क समाविष्ट आहे जे या प्रोग्राम मध्ये सहभाग घेणाऱ्याला पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रत्येक टास्क आपले ज्ञान आणि कौशल्ये वाढविण्यासाठी डिझाइन केलेले आहे. 

सोबतच आपल्याला रिसोर्सेस जसे की व्हिडिओ स्क्रिप्ट्स उपलब्ध करून दिल्या जातात ज्यामुळे जास्त चांगल्या पद्धतीने आपण ते समजू शकू. पुढे प्रोग्रेस करण्यासाठी प्रत्येक टास्क पूर्ण करणे आवश्यक आहे.

Quiz –

प्रत्येक सेक्शनच्या शेवटी आपले नॉलेज टेस्ट करण्यासाठी क्विझ असेल. मल्टिपल चॉइस क्वेश्चन्स या क्विझमध्ये असतात जे आपण शिकलेल्या कन्टेन्टशी रिलेटेड असतात. या प्रोग्राम मध्ये पुढे जाण्यासाठी बरोबर उत्तर देणे आवश्यक आहे. जर आपण बरोबर उत्तर देऊ शकलो नाही तर पुन्हा आपण कंटेंट रिव्ह्यू करू शकतो आणि त्यानंतर पुन्हा प्रयत्न करायचा आहे.

Conversation and Resources –

प्रोग्राम मध्ये, आपण कव्हर केलेल्या विषयांशी संबंधित कॉन्व्हर्सेशन आणि डिस्कशन असतात. ही कॉन्व्हर्सेशन तुम्हाला तुमच्या मुलाखतीच्या स्किल्सचा सराव करण्यात आणि तुमच्या प्रॉब्लेम सॉल्विंग अबिलिटी सुधारण्यात मदत करतील. तुमचा शिकण्याचा अनुभव आणखी वाढवण्यासाठी रिसोर्सेस देखील उपलब्ध केली जातील.

Final Task and Certification –

प्रोग्रॅम मधील शेवटचे टास्क हे महत्त्वाचे आहे. हे कव्हर केलेल्या कन्सेप्टची तुमची समज आणि ती लागू करण्याची तुमची क्षमता तपासते. हे टास्क पूर्ण झाल्यावर, तुम्हाला एक सूचना मिळते. यानंतर, आपण पुढील टास्क वर जाऊ शकता. एकदा तुम्ही सर्व टास्क पूर्ण केल्यानंतर, तुम्ही सर्टिफिकेट साठी पात्र असाल.

हा प्रोग्राम टेक्नॉलॉजी इंडस्ट्री मध्ये इंटरेस्ट असलेल्या व्यक्तींसाठी असंख्य फायदे आणि संधी. मौल्यवान कौशल्ये मिळवण्यापासून ते सर्टिफिकेट मिळवण्यापर्यंत, हा प्रोग्राम यशस्वी करिअरसाठी एक भक्कम पाया उपलब्ध करून देतो. तुम्हाला जर आवड असेल तर,आजच एनरोलिंग करा आणि एक कुशल तंत्रज्ञान अप्रेंटिस बनण्याच्या दिशेने तुमचा प्रवास सुरू करा….

Advertisement

Leave a Comment